कोंढवा पोलिसांकडून दुचाकी चोरास अटक; पाहा दुचाकींचे क्रमांक…
पुणेः कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत रस्त्यावर पार्क केलेल्या गाडया चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत वाढलेल्या वाहन चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करुन अचानक वाहन तपासणी करुन चोरीच्या वाहनाचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस […]
अधिक वाचा...दिवाळीत महिलांची सोनसाखळी चोरणाऱ्यास चिखली पोलिसांनी केली अटक…
पुणे (सुनिल सांबारे): दिवाळीत महिलांच्या सोनसाखळी चोरणा-या गुन्हेगारास चिखली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत. सध्या दिवाळी सणाची धामधुम असल्याने मोठया प्रमाणात महिला व नागरिक हे बाजारामध्ये कपडे, दागिने, इत्यादींची खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असतात. याचा फायदा घेवून सोनसाखळी चोर हे बाजारामध्ये दागिने घालून आलेल्या महिलांवर पाळत […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवडमध्ये दोन पिस्टलांसह सराईत गुन्हेगारांना अटक…
पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हे शाखा युनिट २ने कारवाई करत दोन पिस्टलांसह सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम त्यांचे अधिपत्याखाली ०९/११/२०२३ रोजी पोलिस अधिकारी व अंमलदारांसह पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगणा-या गुन्हेगारांची माहिती घेत होते. पोनि […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिसांनी गंभीर गुन्हयातील फरारी आरोपींना केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): मोक्का सारख्या गंभीर गुन्हयात फरारी असलेल्या दोन आरोपींना सिने स्टाईल पाठलाग करुन जेरबंद करण्यात कोंढवा पोलिसांना यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कोंढवा पोलिस ठाणे पुणे शहर गुरन. ८९६ / २०२३ भादवि कलम ३०२,३६३,३२६, १४३, १४७,१४८,१४९, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (२). […]
अधिक वाचा...मुंढवा पोलिसांनी गावठी पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या…
पुणे (संदीप कद्रे): मुंढवा पोलिस स्टेशन यांनी अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून, गावठी पिस्टलासह जिवंत काढतुस जप्त केले आहे. मुंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. वरीष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांचे आदेशाने मुंढवा तपास पथक अधिकारी व अंमलदार हे ०७/११/२०२२ रोजी मुंढवा पोलिस ठाणे हददीत […]
अधिक वाचा...थरार! मंचर येथे दरोडेखोरांचा डाव उधळला; कसा पाहा…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): मंचर (ता. आंबेगाव) येथील उत्तम भाग्य ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या पेढीवर दरोडेखोरांनी दरोडा टाकला. पण, मालकाची समय सुचकता आणि आजूबाजूंच्या नागरिकांच्या तसेच पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. नागरिकांच्या मदतीने मंचर पोलिसांनी पाच दरोडेखोरांना ताब्यात घेऊन साडेसहा लाखाचा ऐवज ताब्यात घेतला आहे. पोलिसांच्या दोन टीम इतर दोन दरोडेखोरांच्या शोधा साठी रवाना केले […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवडमध्ये खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई; ३ पिस्टल जप्त…
पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवडमध्ये खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई केली आहे. सराईत गुन्हेगार आणि त्याच्या साथीदारसह ०३ पिस्टल व ०६ रांऊडसह अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे किंवा कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगुन गुन्हा करणारे गुन्हेगारांविरुध्द विशेष […]
अधिक वाचा...पुणे शहरात चैन स्नॅचीग व वाहन चोरी करणाऱ्याला युनिट 06ने घेतले ताब्यात..
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात चैन स्नॅचीग व वाहन चोरी करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट 06 ने पकडले असून, त्याच्याकडून दोन गुन्ह्यांची उकल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. गुन्हे शाखा यूनिट ६ कडील पोलिस अधिकारी व अंमलदार हे यूनिट हद्दीत मंगळवारी (ता. ७) पेट्रोलिंग करीत असताना पो.अंम 8159 ऋषीकेश ताकवणे यांना त्यांचे बातमीदारामार्फत […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय; तिघींची सुटका…
पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवड भागात स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दलालांवरती कारवाई करून तीन पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पिंपरी-चिंचवड येथे स्पा चे नावाखाली काही दलाल स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी अवैद्यरित्या मुलींना स्पा चे नावाखाली जास्त पैशाचे अमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडतात, अशी गोपनीय माहिती अनैतिक वाहतूक […]
अधिक वाचा...जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा बाळगणाऱ्याला अटक…
पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तलयाच्या हद्दीत जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा बाळगणाऱ्याला गुन्हे शाखा युनिट २ ने कारवाई करत अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. गुन्हे शाखा युनिट २ प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांचे अधिपत्याखाली ०३/११/२०२३ रोजी पोलिस अंमलदार पेट्रोलिंग करुन रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करीत होते. पोलिस हवालदार १०२३ जमीर […]
अधिक वाचा...
