भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी…
पुणे (संदीप कद्रे): भारती विद्यापीठ पोलिसांनी रेकॉर्डवरील बाहेरील जिल्हातील चैन स्नॅचींग करणारे चोरटे जेरबंद केले आहेत. शिवाय, गुन्यातील चोरीची चैन व २,00,000 रुपये किमतीचे वाहन जप्त केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हृददीत २०/११/२०२३ रोजी निजंगस्थळी कात्रज घाटातील रस्त्यामध्ये मोटसायकलवरुन पुण्याला येणा-या जोडप्याची मोटरसायकलवरुन चैन खेचून पळून गेले होते. सदर […]
अधिक वाचा...हडपसर पोलिसांना घरफोडी व वाहन चोरीचा गुन्हा उघड करण्यात यश…
पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिसांना घरफोडीचे ४ गुन्हे व १ वाहन चोरीचा गुन्हा उघड करण्यात यश आले आहे. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. हडपसर पोलिस ठाणे हद्दीत पाठीमागील काही दिवसांमध्ये दिवसा घरफोडी होणारे गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक हडपसर पोलिस ठाणे पुणे शहर यांनी तपास पथक अधिकारी […]
अधिक वाचा...लोणावळा ग्रामीण भागातील घरफोडी चोरी २ तासामध्ये उघड…
पुणे (संदीप कद्रे): लोणावळा ग्रामीण पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत घरफोडी चोरी २ तासामध्ये उघड केली आहे. सहा पोलिस अधीक्षक लोणावळा विभाग लोणावळा सत्यसाई कार्तीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये घरफोडी चोरीचे प्रमाणे वाढले असल्याने पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांनी घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिलेने त्या अनुषंगाने सहा पोलिस […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करुन आरोपींना उत्तर प्रदेशातून केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): खुनाच्या गुन्हयात ४ महिने फरारी असणाऱ्या दोन आरोपीना कोंढवा पोलिसांनी उत्तर प्रदेश मधून जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. कोंढवा पोलिस ठाणे पुणे शहर गुरन. ८९३ / २०२३ भादवि कलम ३०२, ३२४, ५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहेत. सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी व सदर गुन्हयातील मयत सख्ये मावस भाऊ असून […]
अधिक वाचा...लोणीत घरफोडी केलेल्या गुन्हेगारास सातारा पोलिसांनी केली अटक…
मंचर, पुणे ( कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव) येथील पैसा वस्तीवरील विवेक सुभाष वाळुंज यांच्या राहत्या घरी गेल्या वर्षी झालेल्या घरफोडीतील अट्टल गुन्हेगारास सातारा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. लोणी येथे २३/८/२०२३ रोजी झालेल्या घरफोडी मध्ये आठ लाख १६ हजार रुपयांचे मौल्यवान दागिने चोरून नेले होते. राज्यात ७७ गुन्हे नावावर असलेल्या […]
अधिक वाचा...भारती विद्यापीठ पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणाऱ्यास केली अटक…
पुणे (संदीप कद्रे): भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीत बेकायदेशीर गावठी कट्टा व दोन राऊंड बाळगणा-या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार २४/११/२०२३ रोजी हे दैनंदिन कर्तव्य करीत असताना पोलिस अंमलदार महेश बारवकर, निलेश ढमढेरे यांना […]
अधिक वाचा...लोणावळा येथे टपरी धारकांवर सत्यसाई कार्तिक यांची कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): लोणावळा शहरातील ‘मॅगी पॉईंट’ येथे शर्ती पेक्षा जास्त वेळ आस्थापना चालू ठेवणा-या ५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सहा. पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. लोणावळा शहर पोलिस स्टेशन हद्दीत मॅगी पॉईंट येथे शर्ती पेक्षा जास्त वेळ आस्थापना चालू ठेवणा-या ५ टपरी धारकांवर कारवाईचा बडगा उचलत त्यांचे […]
अधिक वाचा...दिघी पोलिसांनी सराईताकडून दुचाकी केल्या जप्त; पाहा दुचाकींचे क्रमांक…
पुणे (सुनिल सांबारे): दिघी पोलिस ठाणे तपास पथकाकडून मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार अटक करुन त्याच्याकडून ३,५५,००० रुपये किमतीच्या सात मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. दिघी पोलिस ठाणे मधील पो.हा.ब.नं. ९११ यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक व्यक्ती चोरीची मोटार सायकल दाभाडे सरकार चौकाचे पुढे चोली […]
अधिक वाचा...मुंबईत सुटकेसमध्ये आढळला युवतीच्या मृतदेह; पोलिसांकडून छडा…
मुंबई : कुर्ल्यात मेट्रोचे काम सुरू असलेल्या साईटवर एका पुलाखाली बंद सूटकेसमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. मृत युवतीची ओळख पटवणारी कोणतीच खूण किंवा पुरावा नसातानाही, मुंबई पोलिसांनी अतिशय हुशारीने या प्रकरणाचा उलगडा केला आहे. सूटकेस सापडल्यापासून अवघ्या एका दिवसांतच पोलिसांनी या हत्याकांडाचा छडा लावला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी त्या महिलेच्या प्रियकराला […]
अधिक वाचा...लोणावळा येथे गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तीक यांची कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): लोणावळा परिसरात असलेल्या आतवण टायगर पॉईंट येथील वेळेचे निर्बंध न पाळणारे ४ व्यावसायीक तसेच गोंधळ करणाऱ्या १४ पर्यटकांवर लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी कारवाई केली आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी स्वतः पथकासह लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे हद्दीमधील मौजे आतवण (ता. मावळ जि. पुणे) गावचे हद्दीधील […]
अधिक वाचा...
