पुणे शहरातील युनिट ६ला फरार आरोपीला गजाआड करण्यात यश…

पुणे (संदिप कद्रे): मोक्यातील सहा महिन्यांपासून पाहिजे असलेला आरोपीला गजाआड करण्यात गुन्हे शाखा युनिट ६ ला यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! गुन्हे शाखा युनिट 6 कडील पोलिस अधिकारी व अंमलदार युनिट हद्दीत पाहिजे व फरार आरोपींचा 18/07/2024 रोजी शोध व गुन्हेगार चेकिंग गस्त […]

अधिक वाचा...

सत्यसाई कार्तीक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत दणकेबाज कारवाई…

पुणे (संदिप कद्रे): लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत आणखी एक दणकेबाज कारवाई केली आहे. 48 किलो गांजासह सुमारे पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, तीन जणांना जेरबंद केले आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली […]

अधिक वाचा...

चिखली परिसरात घरफोडया करणारी टोळी जेरबंद…

पुणे (सुनिल सांबारे): चिखली परिसरात घरफोडया करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात चिखली पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत. चिखली पोलिस स्टेशन हद्दीमध्ये मोरेवस्ती, रुपीनगर, चिखली या परिसरामध्ये मोठया प्रमाणात कामगार वर्ग राहण्यास आहेत. सध्याचा ऑनलाईन खरेदीचा ट्रेंड पाहता लोक मोठया प्रमाणात ऑनलाईन शॉपिंग करीत असतात. लोकांनी खरेदी केलेल्या वस्तुंचे […]

अधिक वाचा...

पुणे शहरात मोबाईल व लॅपटॉप चोरणाऱ्या आंतरराजीय टोळीचा पर्दाफाश…

पुणे : स्वारगेट एस.टी.स्टॅन्ड व पुणे परिसरामध्ये मोबाईल व लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराजीय टोळीचा स्वारगेट पोलिस स्टेशनकडील तपास पथकाने पदार्फाश करुन एकुण १३ लाख रुपये किंमतीचे १२० मोबाईल व ०३ लॅपटॉप असा मुद्देमाल स्वारगेट पोलिसांनी जप्त केला आहे. स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर हद्दीमधील स्वारगेट एसटी स्टॅन्ड व पीएमपीएल बस स्टॅन्ड परिसरामध्ये अज्ञात चोरटे हे […]

अधिक वाचा...

पुणे शहरात महिलांना लक्ष करून लुटणाऱ्या सराईत महिलेसह एकाला अटक…

पुणे (संदिप कद्रे): घरकाम करणाऱ्या महिलांना लक्ष करून त्यांना काम देण्याचे बहाण्याने चहा मधून गुंगीचे औषध देवून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगार महिलेस व तिच्या साथीदारास बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. सदरबाबत अधिक माहिती अशी की, १२ / ०६ / २०२४ रोजी दुपारी १२.३० वा ते रात्री १०.३० वा चे दरम्यान एका अनोळखी महिलेने भारत ज्योती बसस्टॉप […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात मोटारसायकल चोरांना अटक; १४ दुचाकी हस्तगत…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे जिल्ह्यातील मंचर पोलिसांनी मंचर, खेड, चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोटारसायकल चोरांना अटक केली असून, १४ मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. मंचर (ता. आंबेगाव जि. पुणे) येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या सूचनेनुसार मोटरसायकल चोरांचा शोध घेत असताना मंचर पोलिस स्टेशनचे […]

अधिक वाचा...

पोलिसांनी अपहरण कर्त्यांचा पाठलाग करून विद्यार्थ्याची केली सुटका…

जालना : विद्यार्थ्याचे अपहरण करुन 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली होती. पोलिसांनी अपहरण कर्त्यांचा पाठलाग करुन समोरुन गाडी आडवी लावून पकडले आहे. यामुळे पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. जालना शहरात शाळेमध्ये जाणाऱ्या 11 वर्षाच्या मुलाचे अपहरण करून पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी 7 तासात तीनही […]

अधिक वाचा...

नाशिकमधील गंगापूर पोलिसांनी सहा आरोपींना घेतले ताब्यात; पाहा नावे…

नाशिकः गंगापुर पोलिस स्टेशन हद्दीत शिवाजीनगर फाशीचा डोंगर येथे दोन जणांना मारहाण करून त्यांचे अंगावरील सोन्याची चैन, अंगठी, मोबाईल, घडयाळ, रोख रक्कम बळजबरीने काढून घेणा-यांना अटक करुन त्यांचेकडून ४,१०,००० रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. गंगापुर पोलिस ठाणे हद्दीत शिवाजीनगर फाशीचा डोंगर, नाशिक येथे १५/०६/२०२४ रोजी रात्री ०२:४५ वाजेच्या सुमारास यश चंद्रकांत कोठावदे […]

अधिक वाचा...

बकोरी डोंगराजवळील दारु अड्डा गुन्हे शाखाकडून उध्वस्त…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहराजवळ असलेल्या बकोरी डोंगराजवळील दारु अड्डा गुन्हे शाखाकडून उध्वस्त करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिस आयुक्त अमितेश यांचे सुचनेप्रमाणे गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीमध्ये २१/०६/२०२४ रोजी अवैध धंदे प्रतिबंधात्मक कारवाई कामी पेट्रोलिंग करीत होते. युनिटकडील पोलिस अंमलदार रमेश मेमाणे व नितीन धाडगे यांना बातमी मिळाली […]

अधिक वाचा...

पुणे शहरात भानामती करीत असल्याचे संशयावरून लाखो रुपयांची सुपारी; तिघांना अटक…

पुणे (संदिप कद्रे): भानामती करीत असल्याचे संशयावरून वयोवृध्द व्यक्तीस जिवे ठार मारण्याचा कट रचुन त्यांचे गळयावर चाकूने वार करून पसार झालेल्या अनोळखी आरोपींचा कसलाही पुरावा नसताना माग काढून जेरबंद करण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले आहे. फिर्यादी यांना १५/०६/२०२४ रोजी रांका ज्वेलर्स मागे पद्मावती पुणे यांना पुणे सातारा रोडवरील रांका ज्वेलर्स शेजारील फिश मार्केट समोरील फुटपाथवर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!