पुणे शहरात सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्टल व दोन राऊंड जप्त…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्टल व दोन राऊंड जप्त करण्यात गुन्हे शाखा, युनिट-३ ला यश आले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. गुन्हे शाखा युनिट ३, पुणे कडील सहायक पोलिस फौजदार सुनिल पवार यांना मिळालेल्या माहिती वरून सराईत गुन्हेगार जयेश विजय लोखंडे (वय २४ वर्षे, रा. २२४, मंगळवार पेठ, पुणे) यास […]

अधिक वाचा...

Video: पुणे शहर पोलिसांकडून फॅक्टरीवर छापा; लाखो रुपयांचा गुटखा जप्त…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील नन्हे आंबेगाव येथील भेसळयुक्त गुटखा तयार करणारी फॅक्टरी, गोडावुन व फार्म हाऊसवर गुन्हे शाखा युनिट २ व गुन्हे शाखेच्या इतर पथकाकडून छापा टाकण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी १,६३,२४,३००/-रु. गुटखा व डुब्लीकेट गुटखा जप्त केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पुणे शहरामध्ये बेकायदेशिर अवैध धंदयावर गुन्हे शाखेमार्फत कारवाई चालु […]

अधिक वाचा...

आयपीएस सत्यसाई कार्तीक यांची अमलीपदार्थ विकणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई…

पुणे (संदिप कद्रे): लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत अमलीपदार्थ विकणाऱ्या ड्रग्ज पेडलरांविरोधात दणकेबाज कारवाई केली आहे. दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये साडेतीन लाखांच्या एम.डी पावडरसह एकूण बारा लाखांचा मुद्देमाल जप्त तर चार जणांना जेरबंद केले आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या अन्…

नाशिक : नाशिक शहरातील उपनगर भागात गावठी कट्टा विक्री करणाऱ्या सराईत गुंडाला अटक करण्यात युनिट क्रमांक १, गुन्हे शाखेला यश आले आहे. सराईत गुंडाकडून दोन गावठी कट्टे आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सचिन ओमचंद कागडा (वय 25, रा. उपनगर मनपा हॉस्पिटल शेजारी, उपनगर, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुंडाचे नाव आहे. नाशिक […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये एक व्यक्ती पोलिसांची गाडी किंवा पोलिस दिसताच काढता पाय घ्यायचा…

नाशिकः नाशिकमध्ये जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि दीड वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस गुंडा विरोधी पथकाने बेडया ठोकल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. दिनांक ११/०६/२०२४ रोजी गुंडा विरोधी पथकातील पोलिस अंमलदार नाशिकरोड रेल्वे स्टेशन, उपनगर पोलिस ठाणे हद्दीत गस्त करीत असतांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रिक्षा चालक संजय जाधव नावाचा एक व्यक्ती […]

अधिक वाचा...

क्लास वन अधिकारी अन् सासऱ्याची सुपारी; कसा उलगडा झाला पाहा…

नागपूरः क्लास वन अधिकारी असलेल्या सुनेनेच 300 कोटी रुपयांच्या संपत्तीसाठी आपल्या सासऱ्याच्या खुनाची सुपारी दिली आणि हत्या घडवून आणल्याची घटना घडली आहे. आपल्याच ड्रायव्हरला एक कोटी रुपये देऊन तिने सासऱ्याचा काटा काढला आहे. सुरवातीला अपघात दिसणाऱ्या या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि हा गु्न्हा उघडकीस आला. पुरुषोत्तम पुट्टेवार (वय 82, रा. […]

अधिक वाचा...

पुणे शहरात मोलकरीणचे काम मिळवून चोरी करणाऱ्या महिलेला अटक…

पुणे (संदिप कद्रे): घरात मोलकरीणचे काम मिळवून चोरी करणाऱ्या महिलेला येरवडा तपास पथकाकडून अटक करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास येरवडा पोलिस करत आहेत. कल्याणीनगर येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये २८/०५/२०२४ रोजी सायं. १९.०० वा चे सुमारास घरातील मोलकरीण हि फिर्यादी यांचे कपाटातून १३,३६,८००/- रु किंमतीचे २६० ग्रॅम वजनाचे सोन्या चांदीचे दागिने चोरी करुन घेवून गेली आहे. […]

अधिक वाचा...

मुंढवा पोलिसांनी खुनातील आरोपीस एक तासाच्या आत केली अटक…

पुणे (संदिप कद्रे): मुंढवा पोलिस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार यांनी उत्कृष्ट कामगीरी केली असून, एक तासाच्या आत खुनातील आरोपीस जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. दिनांक १०/०६/२०२४ रोजी रात्रौ ००.०० वा. मुंढवा मार्शल वरील कर्मचारी यांना आनंद निवास, कामगार मैदान जवळ, अर्धवट बांधकाम चालु असलेल्या घरामध्ये एक व्यक्ती जखमी आवस्थेत पडला […]

अधिक वाचा...

नाशिक पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला केले जेरबंद…

नाशिकः मोबाईल चोरी करणारी आंध्रप्रदेश व तामिळनाडू येथील आंतरराज्यीय टोळीकडून चोरीचे २२ मोबाईल हस्तगत करण्यात गुन्हेशाखा युनिट क्र. १ला यश आले आहे. नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. नाशिक शहरामध्ये वारंवार वेगवेगळया परिसरातील रहीवाशी वस्ती, बाजारपेठांमधुन नागरिकांचे मोबाईल चोरी च्या घटना नेहमी घडत असल्याने सदर घटनांच्या अनुषंगाने आरोपीतांचा […]

अधिक वाचा...

सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची मटका अड्ड्यावर धडक कारवाई…

पुणे (संदिप कद्रे): लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी वडगाव मावळ पोलिस स्टेशन हद्दीतील कान्हे फाटा येथील मटका अड्ड्यावर धडक कारवाई केली असून, रोख रकमेसह एक लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाय, सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागातील अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!