आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई…
पुणे (संदिप कद्रे): लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या लोणावळा आणि परिसरात धडाकेबाज कारवाया सुरू आहेत. वेळेचे बंधन न पाळणाऱ्या मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बारवर त्यांनी कारवाई केली आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, […]
अधिक वाचा...थरारक Video! पोलिसांनी भर चौकात जीव धोक्यात घालून आरोपीला पकडलं…
बंगळूरु : एका पोलिस कॉन्स्टेबलने आपला जीव धोक्यात घालून भर चौकात एका कुख्यात आणि वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्याचा प्रयत्न केला. पोलिस कॉन्स्टेबलच्या मदतीला सहकारी आणि नागरिक धावून आल्यामुळे आरोपीला पकडण्यात यश आले आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, नेटिझन्स पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. एखाद्या चित्रपटाला शोभेल असे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. बंगळुरूमधील एका […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पाहा दुचाकींचे क्रमांक…
पुणे (संदिप कद्रे): ‘जॉय रायडिंगसाठी मोटार सायकल चोरी करणा-या विधी. बालक व आरोपी यांच्याकडून ०९ मोटार सायकली जप्त करण्यात कोंढवा पोलिसांना यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत वाहन चोरीच्या गुन्हयाना प्रतिबंध करण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्हयाचे उकल करण्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग करुन सीसीटिव्ही फुटेज चेक करुन चोरीची वाहनाचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ […]
अधिक वाचा...मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनवर पोलिसांची चाणाक्ष नजर गेली एका बॅगवर अन्…
मुंबई: दादर रेल्वे स्थानकात तुतारी एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी निघालेल्या प्रवाशांच्या बॅगकडे पोलिसांची चाणाक्ष नजर गेली आणि एका गुन्ह्याची उकल झाली. एक व्यक्ती मोठी ट्रॅव्हल बॅग घेऊन फिरत होता, त्याच्यावर गस्तीवर असलेल्या आरपीएफ जवानांना संशय आला, म्हणून त्यांनी त्याची झडती घेतली. बॅग उघडताच जवानांना धक्का बसला. या बॅगमध्ये रक्ताने माखलेला एक मृतदेह आढळून आला. या प्रकरणात […]
अधिक वाचा...सातारा पोलिसांनी लाखो रुपयांचे मोबाईल हस्तगत करून नागरिकांना केले परत…
साताराः मल्हारपेठ पोलिसांनी चार लाख रुपये किंमतीचे गहाळ व चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत करून ते नागरिकांना परत केले आहेत. यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोबाईल म्हणजे लहान मुलापासून ते वयोवृत्तापर्यंत जीव की प्राण असा झाला आहे असा हा मोबाईल जेव्हा गहाळ किंवा चोरीला जातो तेव्हा त्या व्यक्तीला होणाऱ्या वेदना त्याच्या त्यालाच […]
अधिक वाचा...आयपीएस सत्यसाई कार्तीक यांचा संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत कारवायांचा धडाका सुरूच…
पुणे (संदिप कद्रे): लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांचा संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत कारवायांचा धडाका सुरूच आहेत. दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सव्वा लाखांच्या एम.डी पावडरसह सुमारे 18 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, पाच जणांना जेरबंद केले आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका […]
अधिक वाचा...प्रेम प्रकरणात पतीचा अथडळा म्हणून खून; आरोपींना घाटंजी पोलिसांनी केली अटक…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी पोलिस स्टेशन अंतर्गत राजुरवाडी येथे प्रेम प्रकरणात पती प्रभाकर मारवाडी याचा अडथळा निर्माण होत असल्याने त्याचा गळा आवळून खून करण्यात आला. या प्रकरणी फिर्यादी सुधाकर कवडूजी मारवाडी (वय 46, रा. राजूरवाडी ता. घाटंजी) यांच्या जबानी रिपोर्ट वरुन आरोपी प्रियकर सुरज रोहणकर (वय 28) व जयश्री प्रभाकर मारवाडी (वय 28) […]
अधिक वाचा...नाशिक पोलिसांनी कुख्यात गुंडांची भर रस्त्यावर काढली धिंड अन्…
नाशिक: नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून हर्षद पाटणकर या कुख्यात गुंडाची सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी शहरात जंगी मिरवणूक काढली होती. संबंधित मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांवर टीका केली जात होती. पण, पोलिसांनी सराईतासह त्याच्या चारचाकीचे सारथ्य करणाऱ्या चालकास बेड्या ठोकल्या असून महागडी एक्सयूव्ही कारही जप्त केली आहे. शिवाय, कुख्यात गुंडाची धिंडही काढली आहे. कुख्यात गुंड […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिसांनी रिक्षा चोरणा-या सराईत चोरट्यास केली अटक
पुणे (संदिप कद्रे): कोंढवा परिसरात रिक्षा चोरणा-या सराईत चोरट्यास कोंढवा तपास पथकाडून अटक करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. संजय संभाजी चोंधे (वय ५१ वर्षे, धंदा रिक्षा चालक, रा मु. पो. भुगाव, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी त्यांची ८०,०००/- रू किं ची बजाज कंपनीची रिक्षा (एम. एच. १४ जे. पी. ६४२८) ही […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी चोरी व गहाळ झालेले मोबाईल नागरिकांना केले परत…
पुणे (संदिप कद्रे): खडक पोलिस स्टेशन कडून नागरिकांचे चोरी व गहाळ झालेले ४,००००० रुपये किंमतीचे एकुण २५ मोबाईल फोन परत करण्यात आले आहेत. यावेळी नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ- ०१ मधिल नागरिकांचे सन २०२३ ते २०२४ मध्ये चोरीस गेलेले / गहाळ झालेले मोबाईल संदर्भात खडक पोलिस स्टेशन येथे तक्रारी प्राप्त झालेल्या […]
अधिक वाचा...
