बनावट नोटा बनविणाऱ्या टोळीचा बनावट नाण्यांची अवैध टांकसाळ; सहारनपूरमध्ये टोळी जेरबंद…
सहारनपूरः बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणाऱ्या हरियाणातील सहारनपूर येथील एका टोळीने नाणी पाडण्याची अवैध टांकसाळ सुरू केली होती. नाण्यांची टंचाई लक्षात घेऊन त्यांनी ही नवी शक्कल लढविली, परंतु हा व्यवहार टोळीसाठी आतबट्ट्याचा ठरला आहे. टोळीचा म्होरक्या उपकार लुथरा याने कारस्थानाचे जाळे अधिक पसरविण्यासाठी तरुणांना कमिशन देण्याचा मार्ग अवलंबिला होता. मात्र, पोलिसांनी मागोवा घेऊन […]
अधिक वाचा...घराला लागलेल्या भीषण आगीत बेळगावात एकाच कुटुंबातील चौघे जण होरपळून मृत्यूमुखी…
बेळगावः गणेश चतुर्थीच्या रात्री चव्हाट गल्लीतील एक दुकान आणि घराला लागलेल्या भीषण आगीत, एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच होरपळून दुर्दैवी अंत झाला आहे. आणखी दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास दमोने यांच्या घरातून अचानक आगीच्या तीव्र ज्वाळा बाहेर पडू लागल्या. काही क्षणांतच आगीने संपूर्ण घराला वेढा घातला. घरातील लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली […]
अधिक वाचा...श्रीनगर पोलिसात मोठा फेरबदल: १५ निरीक्षक आणि वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या; ९ पोलीस ठाण्यांना नवीन प्रमुख मिळाले…
जम्मू: मोठ्या प्रशासकीय फेरबदलात श्रीनगर जिल्हा पोलीस मुख्यालयाने तत्काळ प्रभावाने, रविवारी निरीक्षक आणि उपनिरीक्षकांसह १५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आदेशानुसार, इन्स्पेक्टर गौहर हुसेन यांची हरवान पोलीस ठाण्याच्या स्टेशन हाऊस ऑफिसरपदी तर इन्स्पेक्टर अथर परवेझ यांची परिमपोरा पोलीस ठाण्याच्या स्टेशन हाऊस ऑफिसरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इन्स्पेक्टर गौहर अली गनाई यांची एम.आर. गंज पोलीस ठाण्याचे […]
अधिक वाचा...विटा आणि दगडांनी ठेचून तरुणाची हत्या; उत्तर प्रदेशातील कौशांबीमध्ये शेतात उभ्या असलेल्या गाडीत आढळला मृतदेह…
कौशांबीः मंझनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महम्मदपूर गावाजवळ शेतात बेवारस पडलेल्या एका गाडीमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. विटा आणि दगडांनी मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. मृतदेहावर जखमांच्या खुणाही आढळून आल्या आहेत. गाडीचा नोंदणी क्रमांक आणि मृतदेहाजवळ सापडलेल्या काही कागदपत्रांच्या आधारे, मृतदेहाची ओळख प्रयागराजच्या फाफामऊ येथील रहिवासी रवी यादव, अशी पटली आहे. घटनास्थळावरून […]
अधिक वाचा...अवघ्या ९० मिनिटांत दोन मैत्रिणींची हत्या करणाऱ्या भारतीय वंशाच्या महिलेला अमेरिकेत अटक…
सॅन होजे: अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये दोन मैत्रिणींच्या हत्येप्रकरणी भारतीय वंशाच्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे. एका मैत्रिणीला चाकूने भोसकले तर दुसरीला आपल्या गाडीखाली चिरडून मारल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या दोन्ही हत्या तिने अवघ्या ९० मिनिटांमध्ये केल्या आहेत, असे पोलिसांनी सांगितले. अनिला बेबी (वय ३२) हिने केरळममधील तिच्या दोन मैत्रिणी, ॲन मेरी मॅथ्यू आणि अंजना […]
अधिक वाचा...बलात्कार प्रकरणातील दोषी प्रज्वल रेवण्णा तुरुंगात ‘पोर्न’ पहात होता का? माजी खासदाराच्या फोनमध्ये सापडले डझनभर व्हिडिओ…
बंगळुरू: बलात्कार प्रकरणी तुरुंगात असलेला, जनता दल (सेक्युलर) पक्षाचा माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याच्याकडून जप्त केलेल्या मोबाईल फोन आणि इतर उपकरणांच्या फॉरेन्सिक तपासणीत अनेक अश्लील व्हिडिओ असल्याचे उघड झाले आहे. गेल्या महिन्यात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घातलेल्या छाप्यात, रेवण्णा तुरुंगातील कोठडीत मोबाईल फोन वापरताना पकडला गेला होता. रेवण्णा हा माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू […]
अधिक वाचा...डोक्यात शिरलेल्या बंदुकीच्या गोळीसह सहाय्यक पोलिस निरीक्षक दुचाकीवरून पोचले पोलिस ठाण्यात…
अमृतसरः अजनाला पोलीस ठाण्यात तैनात असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक जसवंत सिंग यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. गोळी त्यांच्या डोक्यात शिरून ते जखमी झाले आणि रक्तस्त्राव होऊ लागला. असे असूनही, न डगमगता ते आपल्या दुचाकीवरून अजनाला पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी त्यांना तातडीने उपचारासाठी अमृतसरमधील लिवासा रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार, जसवंत सिंग शुक्रवारी रात्री सुमारे […]
अधिक वाचा...अब्जाधीश सासऱ्याला संपवण्यासाठी ५ महिन्यांपासून कट, प्लॅन ‘ए’ फसला, प्लॅन ‘बी’ अयशस्वी; अखेर प्लॅन ‘सी’ नुसार…
कानपूरः उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील एका अब्जाधीश औषध व्यापाऱ्याच्या हत्येची सुपारी घेणाऱ्या आरोपींनी अखेर तोंड उघडले. त्यांनी या प्रकरणी अनेक थरारक खुलासे केले आहेत. व्यापाऱ्याच्या सुनेने आपल्याच सासऱ्यांना संपवण्यासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल ३ प्लॅन आखले होते. प्लॅन ए हा घराबाहेरचा होता. त्यामुळे तो अमलात आणण्याचा सर्वात जास्त धोका सुपारी किलरला होता. त्यामुळे त्यांनी त्यास नकार […]
अधिक वाचा...कुख्यात अबू सालेमला ‘सर्वोच्च’ दणका; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुदतपूर्व सुटकेची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली…
नवी दिल्लीः १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी आणि बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर अबू सालेमची २५ वर्षांचा कारावास पूर्ण झाल्याच्या आधारावर सुटकेची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली आहे. दरम्यान, २००५ मध्ये पोर्तुगालमधून भारतात आणताना २५ वर्षांपेक्षा अधिक कारावास न देण्याचे भारत सरकारने आश्वासन दिले होते. अंडरट्रायल काळ, दोषसिद्धीनंतरचा कारावास आणि […]
अधिक वाचा...सूनेचे नोकरासोबत चॅटिंग प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट, पोलिसही चक्रावले…
लखनौ (उत्तर प्रदेश): कानपूरमधील कोट्यधीश औषध व्यावसायिक विनीत मिनोचा यांच्या हत्येप्रकरणी सून शालू मिनोचा (वय ३०) हिला पोलिसांनी अटक केली आहे. सून शालू मिनोचा हिने सहा लाख रुपयांची सुपारी देऊन सासऱ्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. विनीत मिनोचा यांची हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. सासरे विनीत मिनोचा प्रत्येक खर्चाचा हिशोब मागायचे आणि मुला-सुनेच्या खर्चावर […]
अधिक वाचा...
