ज्ञानेश कुमार यांच्या केरळममधील कारकीर्दीत २० वर्षांपूर्वीच्या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीचे केरळम सरकारचे आदेश…

थिरुअनंतपुरमः एसआयआर आणि निवडणुकीतील गैरप्रकारांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, केरळमधील काँग्रेस सरकारने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात, २० वर्षांपूर्वीच्या एका आत्महत्येच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण, केरळमचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव असलेले ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात, २००६ मध्ये केएसटीपी रस्ता प्रकल्पातील भ्रष्टाचाराचे आरोप आणि या प्रकल्पाशी संबंधित एका मलेशियाच्या सिव्हिल इंजिनिअरच्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!