Video: साखरपुडा सुरू असताना युवतीने थेट नवरीला मिठी मारली अन् म्हणाली…
लखनौ (उत्तर प्रदेश): साखरपुडा सुरू असताना एका युवतीने आपले वधूसोबत 4 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला. अलीगडमध्ये घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या गदारोळानंतर मुलाच्या बाजूने लग्न मोडण्यात आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बुलंदशहरच्या पहासू पोलीस स्टेशन भागातील एका एमए पास तरुणीचे नाते अलीगढच्या क्वार्सी भागात राहणाऱ्या […]
अधिक वाचा...भावांनो, तुम्ही लग्न करा, पण दोन्ही गोष्टी घडल्या नाही, तर तुम्हालाही…
भोपाळ (मध्य प्रदेश): आई आणि पत्नीच्या भांडणाला कंटाळून एका युवकाने रेल्वेतून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नरेंद्र रजक (वय 27, रा. श्रीराम कॉलनी, गुना) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. बळवंत नगर येथे त्याने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. पोलिस पुढील तपास करत आहेत. नरेंद्र रजक याने आत्महत्येपूर्वी त्याने सोशल मीडियावर एक […]
अधिक वाचा...राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय महिला नेत्याची हत्या; सुटकेसमध्ये मृतदेह…
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय आणि ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झालेल्या नेत्या हिमानी नरवाल (वय २२, रा. विजय नगर, रोहतक, हरियाणा) यांची हत्या करण्यात आली आहे. हरियाणा काँग्रेसच्या त्या युवती नेत्या होत्या. सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्यानंतर हरियाणा आणि रोहतकमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. काँग्रेसच्या युवा नेत्या हिमानी […]
अधिक वाचा...IT मॅनेजरनं Live Video करत छळाला कंटाळून संपवलं आयुष्य…
लखनौ (उत्तर प्रदेश): TCS रिक्रूटमेंट मॅनेजरने पत्नीच्या त्रासाला कंटाळून लाईव्ह व्हिडिओ करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘माफ करा आई आणि बाबा. मी माझ्या पत्नीला कंटाळलो आहे. कृपया कोणीतरी पुरुषांबद्दल बोला, ते खूप एकाकी होतात. बायको मला धमकावते, असे व्हिडिओमध्ये म्हटले आहे. संबंधित व्हिडिओ हा 6.57 मिनिटांचा 24 फेब्रुवारीचा आहे. अग्रा येथील मृत युवकाच्या […]
अधिक वाचा...महाकुंभमध्ये स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ व्हायरल; लातूर आणि सांगलीचा अटकेत…
प्रयागराज/अहमदाबाद : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमध्ये गंगा स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ व्हायरल झाले असून, एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अहमदाबाद पोलिसांनी कारवाई केली आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करणाऱ्या तीन युट्युबर्सना अटक केली असून, यामधील दोघेजण महाराष्ट्रातील आहेत. अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपींना अटक केली आहे. अहमदाबाद सायबर क्राईमच्या डीसीपी लविना सिन्हा यांनी सांगितले […]
अधिक वाचा...टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या कारला अपघात…
कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या कारला दुर्गापूर एक्स्प्रेस वेवर दंतनपुरा भागात अपघात झाला आहे. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सौरव गांगुली बर्धवान येथे जात होते. सुदैवाने त्यांना काही झालेले नाही. दंतनपुराजवळ एक ट्रक अचानक गांगुलीच्या ताफ्याच्या समोर आल्यामुळे कार चालकाला अचानक ब्रेक लावावा लागला. त्यामुळे मागून येणाऱ्या भरधाव […]
अधिक वाचा...चिमुकलीने काढले चित्र आणि हत्याकांडाचा झाला उलगडा…
लखनौ (उत्तर प्रदेश): आईला गळा दाबून मारल्यानंतर तिला पंख्याला लटकावल्याचे चित्र चार वर्षांच्या चिमुकलीने काढले आणि आरोपीचे नाव समजताच अनेकांना धक्काच बसला. चार वर्षांच्या मुलीने आपले वडीलच आईची हत्या करत असल्याचे स्वत:च्या डोळ्यांनी पाहिले. पण, घाबरल्यामुळे तेव्हा ती काहीही बोलली नाही. यानंतर पोलीस घरी आले. मुलीच्या वडिलांनी आपल्या पत्नीने स्वत:हून जीवन संपवल्याचा जबाब पोलिसांना दिला, […]
अधिक वाचा...हलक्या काळजाचे असाल तर यष्टिका आचार्य हिचा जिममधील Video पाहू नका…
बिकानेर (राजस्थान): वेटलिफ्टिंगची राष्ट्रीय खेळाडू यष्टिका आचार्य हिचा जिममध्ये सराव करताना मृत्यू झाला आहे. संबंधित व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. त्यामुळे तुम्ही हलक्या काळजाचे असाल तर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहू नका. यष्टिका आचार्य (वय १७) हिच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. बिकानेरची महिला पॉवर लिफ्टर यष्टिकाचा 270 किलो वजनाचा रॉड मानेवर पडल्याने […]
अधिक वाचा...प्रसिद्ध युट्यूबरने सोशल मीडियावरून केली युवतीसोबत मैत्री अन् पुढे…
तिरुअनंतपुरम (केरळ): एका प्रसिद्ध युट्यूबरने सोशल मीडियावर मैत्री करून युवतीला आपल्या जाळ्यात ओढले. पुढे त्याने युवतीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी पीडितेनं आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी युट्यूबरला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. मोहम्मद निशाल (वय २५) असे अटक […]
अधिक वाचा...धक्कादायक! नवरीला दिलं HIV संक्रमित इंजेक्शन…
लखनौ (उत्तर प्रदेश) : लग्नात स्कॉर्पिओ कार आणि 25 लाख रुपये रोख मिळाले नाहीत म्हणून नवरीला एचआयव्ही संक्रमित इंजेक्शन दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवरीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 307, घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यातील गंगोह पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना […]
अधिक वाचा...
