सायना नेहवाल अन् पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट; फुलराणी म्हणाली…
नवी दिल्ली: भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि तिचा पती पारुपल्ली कश्यप यांनी घटस्फोट घेतला आहे. सायना नेहवालने रविवारी (ता. १३) रात्री सोशल मीडियावर पारुपल्ली कश्यपसोबत घटस्फोट घेतल्याची पोस्ट करत चाहत्यांना धक्का दिला. घटस्फोट घेण्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचे लग्न 2018 साली झाले होते. त्यानंतर 7 वर्षांनी दोघांनी […]
अधिक वाचा...
