धक्कादायक! CMOचा महिला डॉक्टरला शारिरीक संबंधासाठी कॉल; तयार हो…
चंदीगड (हरियाणा): एका महिला डॉक्टरसोबत अश्लील वर्तणूक केल्याप्रकरणी यमुनानगर जिल्हा मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणजे सीएमओवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. महिला डॉक्टरच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित अधिकारी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन महिला डॉक्टराने सीएमओकडून होत असलेल्या मानसिक व शारिरीक छळाची माहिती दिली. त्यामध्ये, 10 ते […]
अधिक वाचा...आश्रमाच्या नावाखाली स्वामी चैतन्यानंद करत होता अश्लीलता…
नवी दिल्ली: दिल्लीतील एका नामांकित आश्रमात सुरू असलेल्या गैरकृत्यांचा पर्दाफाश झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आश्रमात शिकणाऱ्या १७ विद्यार्थिनींनी अश्लिल प्रकार पोलिसांसमोर उघड केला आहे. वसंत कुंज येथील एका पॉश परिसरातील या प्रसिद्ध आश्रमात मॅनेजमेंट कोर्सची शिकणाऱ्या १७ विद्यार्थिनींनी संचालक चैतन्यानंदवर छेडछाडीचे आरोप लावले आहेत. श्री शृंगेरी मठ आणि त्याच्या मालमत्तांचे प्रशासक पी.ए. मुरली यांच्या […]
अधिक वाचा...BMW कारच्या धडकेत अर्थ मंत्रालयातील उपसचिवाचा मृत्यू; महिलेला अटक…
नवी दिल्ली: वित्त मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाचे उपसचिव नवज्योत सिंह (वय ५७) यांचा रविवारी (ता. १५) रात्री अपघाती मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बीएमडब्ल्यू चालवणाऱ्या गगनप्रीत कौर या महिलेला पोलिसांनी आज (सोमवार) अटक केली. तिच्यावर हत्या आणि अपघातानंतर पुरावे नष्ट करण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवज्योत सिंह यांच्यासोबत त्यांच्या पत्नी संदीप कौर होत्या. […]
अधिक वाचा...धक्कादायक! विद्यार्थी झोपेत असतानाच त्यांच्या डोळ्यात टाकले फेविक्विक…
भवनेश्वर (ओडिसा): एका विद्यार्थ्याने आपल्या मित्रांच्या डोळ्यात चक्क फेविक्विक टाकले आहे. यामुळे तब्बल 8 विद्यार्थी जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांना वेळेवर उपचार मिळाल्याने गंभीर परिणाम झाले नाहीत, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. ओडिसा राज्यातील कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया तालुक्यातील सेबाश्रम स्कुल या शाळेत हा प्रकार घडला आहे. या शाळेचे वसतिगृहदेखील आहे. या वसतीगृहात रात्री झोपलेल्या आठ विद्यार्थ्यांसोबत हा […]
अधिक वाचा...वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्राच्या घरी घेऊन गेला अन् केला सामूहिक बलात्कार…
कोलकाता : कोलकातामधील एका उच्चभ्रू परिसरात एका युवतीवर (वय २०) तिच्याच ओळखीच्या दोन युवकांनी सामूहिक बलात्कार केला आहे. चंदन मलिक आणि दीप अशी दोघांची नावे आहेत. या घटनेनंतर आरोपी फरार असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. हरिदेवपूर येथील पीडित युवतीने आरोप केला आहे की चंदन तिला तिचा वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने दीपच्या घरी घेऊन गेला […]
अधिक वाचा...प्रेमप्रकरणाचा ट्रँगल! डॉक्टरने पत्नीला रंगेहाथ पकडले अन् केला भयंकर शेवट…
लखनौ (उत्तर प्रदेश): भाजप नेता रणधीर सिंह यादव याच्या हत्येनंतर प्रेमप्रकरणाचा ट्रँगल समोर आला आहे. डॉक्टरने त्याच्या पत्नीला मित्रासोबत रंगेहाथ पकडले आणि प्रेमप्रकरणाचा भयानक शेवट केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. भाजप नेता रणधीर सिंह यादव याचे हत्येतील मुख्य आरोपी डॉ. उदय याची पत्नी अंजलीशी प्रेमसंबंध होते. रणधीर दरमहा […]
अधिक वाचा...प्रियकराला तीन बायका तर प्रेयसीला दोन नवरे; अन् पुन्हा प्रेमसंबंध…
बंगळुरू: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एकाने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी लिव्ह इन पार्टनरविरोधात गुन्हा दाखल केला असून, काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. वनजाक्षी (वय ३५) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. विठ्ठल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी […]
अधिक वाचा...अल्पवयीन मुलाचा बळी द्यावा लागेल, असे मांत्रिकाने सांगितले अन् केले तीन तुकडे…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका व्यक्तीने आपल्या सख्ख्या पुतण्याचे अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना प्रयागराज येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत आरोपी काकाला अटक केली आहे. अटकेनंतर आरोपीने हत्येची कबुली दिली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. सरन सिंह असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पीयूष (वय १७) असे हत्या झालेल्या पुतण्याचे […]
अधिक वाचा...निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला पैशांसाठी पत्नी-मुलांकडून बेदम मारहाण…
भोपाळ (मध्य प्रदेश): शिवपुरी जिल्ह्यात एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला (डीएसपी) पत्नी आणि दोन मुलांनी दोरीने बांधून बेदम मारहाण केल्याची घटना भौंटी पोलिस स्टेशन परिसरात घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. प्रतिपाल सिंह यादव (वय ६२) हे डीएसपी पदावरून ३१ मार्च रोजी श्योपूर जिल्ह्यातून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशावरून घरात वाद […]
अधिक वाचा...प्रेमविवाहाचा थरकाप उडवणारा शेवट; गरोदर पत्नीचे केले तुकडे अन्…
हैदराबाद : प्रेमविवाह केलेल्या युवकाने आपल्या गरोदर असलेल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मेडिपल्ली येथे उघडकीस आली आहे. प्रेमविवाह केलेल्या तरुणाने अशाप्रकारे आपल्या पत्नीची हत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. बी स्वाती (वय २१) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. समाला महेंद्र रेड्डी असे आरोपी पतीचे नाव आहे. […]
अधिक वाचा...
