धावत्या बाईकवर पतीला विष पाजून नृशंस हत्या…
जयपूरः जयपूरमधील विश्वकर्मा परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे, एका पत्नीने आपल्या पतीला विष देऊन ठार मारले. लग्नानंतर अवघ्या दीड वर्षांनी, आपल्या प्रियकरासोबत राहण्यासाठी आरोपी पत्नीने स्वतःच्या वडिलांकडून कीटकनाशक मागवून पतीची हत्या केली. प्रेमाचे नाटक करून धावत्या बाईकवर ज्यूसमध्ये विष मिसळून पतीला पाजले. त्यानंतर तब्बल दीड तास आपल्या पतीला वेदनेने तडफडताना पाहिले. जयपूर पोलिसांनी […]
अधिक वाचा...सायबर क्राइम! पिंपरी-चिचंवड पोलिसांना जयपूरमध्ये जिवे मारण्याचा प्रयत्न…
पुणेः सायबर क्राइम गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी जयपूरमध्ये गेलेल्या पिंपरी-चिंचवडमधील पोलिस अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी जयपूर येथील स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका सायबर गुन्ह्यात पोलिस अटक करतील, […]
अधिक वाचा...
