प्रियकरासोबत पत्नीला रंगेहाथ पकडले आणि आहे त्याच स्थितीत लावले लग्न…
झाशी: लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात एका पतीने आपल्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला स्वतःच्याच घरात आक्षेपार्ह स्थितीत रंगेहाथ पकडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील चिरगाव येथे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेला पती आणि स्थानिक गावकऱ्यांनी त्या महिलेचे तिच्या प्रियकरासोबत थेट घरातच आणि आहे त्या अवस्थेत लग्न लावून दिले. या […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! मेडिकल कॉलेजला लागलेल्या भीषण आगीत 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…
लखनौ (उत्तर प्रदेश): झाशीमधील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजला शुक्रवारी (ता. १५) रात्री आग लागली. या आगीत एनआयसीयू वॉर्डमध्ये दाखल असलेल्या 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. आग मोठी असल्याने आता मृत्यू झालेल्या बालकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. शॉर्ट सर्किट आणि नंतर एसीचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. […]
अधिक वाचा...
