अंकित बलियान हत्या प्रकरणी उत्तर प्रदेशात एन्काउंटर; दोन मुख्य मारेकरी ठार

शामलीः उत्तर प्रदेश पोलिस आणि विशेष कृती दलाने (एसटीएफ) हरियाणातील गायक आणि अभिनेता अंकित बलियान यांच्या हत्येमध्ये सामील असलेल्या दोन मुख्य मारेकऱ्यांना ठार केले. ही चकमक सोमवारी पहाटे शामलीतील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली. पोलीस अधीक्षक (एसपी) एन. पी. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, बलियान हत्याकांडातील मुख्य मारेकरी शामलीच्या दिशेने जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना पहाटे […]

अधिक वाचा...

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या, भररस्त्यात अंदाधुंद गोळीबार…

लखनऊः प्रसिद्ध लोकसंगीत गायक आणि कलाकार अंकित बालियान याची अज्ञात हल्लेखोरांनी अत्यंत क्रूरपणे अंदाधुंद गोळीबार करून हत्या केली. बुधवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशातील शामली शहरात मूळ हरियाणाचे निवासी आणि प्रसिद्ध गायक व कलाकार अंकित बालियान यांच्यावर हल्ला करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करून त्याची हत्या केली. अंकित जिममधून घरी परतत असताना चार मारेकऱ्यांनी तब्बल २० […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!