येरवडा कारागृहात आढळले मोबाईल; कसे पोहचतात पाहा…
पुणे : येरवडा कारागृहात चार मोबाईल फोन आणि तीन सिमकार्ड आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. कारागृहातील माडी गेट आणि अंतर्गत भिंतीमध्ये हे मोबाईल आढळून आले आहेत. बेकायदेशीर मोबाईल आढळून आल्यानंतर कारागृहातील अधिकाऱ्यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कारागृहाचे रक्षक गस्त घालत असताना मुद्रा न्यायालयाच्या परिसरातील उंच सीमा भिंती लगत एका कप्प्यामध्ये चार मोबाईलसह तीन […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नवदाम्पत्य बेडरुममध्ये झोपण्यासाठी गेले अन्…
सांगली: तासगाव तालुक्यातील येळावी गावामधील जाधव मळा येथे नवदाम्पत्याने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. राज संजय जाधव (वय 23) आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा राज जाधव (वय 20) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तासगाव पोलिसात या घटनेची नोंद झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मृत राज आणि […]
अधिक वाचा...कारवाई! पुणे शहरात युवतीवर कोयता हल्ल्यावेळी पोलिस कुठे होते?
पुणे: पुणे शहरातील सदाशिव पेठेत युवतीवर झालेल्या हल्ला प्रकरणानंतर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोठी कारवाई केली आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्याअंतर्गत पेरुगेट चौकीतील पोलिस हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबीत करण्यात आलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला. पोलिस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलिस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव […]
अधिक वाचा...गुंडगिरी! पुणे शहरात टोळक्याकडून पुन्हा वाहनांची तोडफोड…
पुणे : पुणे शहरातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून टोळक्याचा धूडगूस सुरूच आहे. शहरातील अरण्येश्वर भागात वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये दहा ते पंधरा वाहनांचं मोठे नुकसान झाले आहे. पुणे शहरातील अरण्येश्वर भागात मध्यरात्री टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेमध्ये दहा ते पंधरा वाहनांचं मोठे नुकसान झाले आहे. एवढंच नाही तर […]
अधिक वाचा...पुणे शहरात भरचौकात गाडी आडवी लावून तलवारीने कापला केक अन्…
पुणेः पुणे शहरात टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना नुकतीच घडली असतानाच आता सहकार नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतून आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. एका टोळक्याने भरचौकात गाडी आडवी लावून त्यावर तलवारीने केक कापला आणि धिंगाणा घातला आहे. बुधवारी (ता. 21) मध्यरात्री ही घटना घडली असून, परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. पुणे शहरातील विविध भागांमध्ये काही दिवसांपासून […]
अधिक वाचा...येरवडा हद्दीत गुन्हे करणाऱया टोळीवार मोक्का अंतर्गत कारवाई; पाहा नावे…
पुणेः येरवडा पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हे करणारा टोळी प्रमुख अनिकेत ऊर्फ दत्ता राजु साठे व त्याचे इतर ०६ साथीदार यांचेविरूध्द मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अनिकेत ऊर्फ दत्ता राजु साठे (वय २१ वर्षे, रा. स. नं. २, मदर तेरेसा नगर, येरवडा, पुणे ( टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०६ साथीदारांसोबत संघटित टोळी तयार करुन, फिर्यादी […]
अधिक वाचा...पुणे शहरात माथाडीच्या नावाखाली खंडणी उकळणा-या विरोधात प्रथमच मोक्का अंतर्गत कारवाई…
पुणेः फिनिक्स मॉल येथील व्यापा-यांकडून बेकायदेशीर माथाडीच्या नावाखाली खंडणी उकळणा-या रविंद्र ससाणे व त्याचे इतर ०२ साथीदारांविरूध्द मकोका कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही १३ वी कारवाई आहे. हनुमान फिनिक्स मॉल येथे फिर्यादी यांच्या कामगारांना ट्रक मधील माल खाली करुन न देता खंडणी मागून, मॉल मध्ये व्यवसाय करु […]
अधिक वाचा...पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत १२वी कारवाई…
पुणेः वारजे माळवाडी पोलिस स्टेशन हद्दीतील टोळी प्रमुख सौरभ सुनिल पवार व त्याच्या इतर ०२ साथीदारांविरूध्द मकोका कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत केलेली ही १२ वी कारवाई आहे. सौरभ सुनिल पवार (वय-१९ वर्षे, रा.गोसावी वस्ती, कर्वेनगर, पुणे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०२ साथीदारांसोबत संघटित टोळी तयार करुन त्यांनी फिर्यादी […]
अधिक वाचा...चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप…
उस्मानाबाद: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केल्याप्रकरणी उमरगा तालुक्यातील चिंचोली (भुयार) येथील आरोपीस उमरगा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. चिंचोली (भुयार) येथील अर्जुन धोंडिबा सुरवसे यांनी स्वतःच्या राहत्या घरात २२ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ०९ ते पहाटे ०२ वा. दरम्यान चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी जोत्सना हिच्यावर कुऱ्हाडीने वार […]
अधिक वाचा...अरविंद माने: अनुभवातून घडला कर्तव्यदक्ष अधिकारी!
पुणे (संतोष धायबर): ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि www.policekaka.comने तयार केलेल्या पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या आहेत. खडतर परिस्थितीतून अनेकजण यशस्वी झाले आहेत. मुलाखत घेत असताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. पोलिस दलात येत असलेल्या अथवा MPSC, UPSC चा अभ्यास करणाऱयासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आहे. पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखतींबरोबरच डॉक्टरांचेही आरोग्याविषयी लेख आहेत. […]
अधिक वाचा...
