घाटंजी येथे फौजदारी न्यायालयातील लोक अदालतीत 169 प्रकरण निकाली…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार घाटंजी येथील दिवाणी (कनिष्ठ स्तर) व फौजदारी न्यायालयात लोक अदालतीत 604 पैकी 169 प्रकरणे निकाली काढण्यात आले. तर खावटी, चेक बाऊन्स, मोटार वाहन व इतर प्रकरणात 8 लाख 21 हजार 594 दंड म्हणून वसुल करण्यात आला. या वेळी […]

अधिक वाचा...

अभिनेता अजय देवगण अपघातात जखमी…

मुंबई : अभिनेता अजय देवगण सिंघम 3 च्या सेटवर एक अॅक्शन सीन शूट करताना जखमी झाला आहे. अजय देवगण याच्या डोळ्याला दुखापत झाली असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिल्यामुळे सिंघम 3 चे शूट रद्द करण्यात आले आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण सगळे अॅक्शन सीन स्वतः करतो. त्याला त्यासाठी बॉडी डबल वापरणे […]

अधिक वाचा...

बार्शी-धाराशिव रस्त्यावर पुन्हा अपघात; युवकाचा जागीच मृत्यू…

बार्शी, सोलापूर (आकाश वायचळ): बार्शी-धाराशिव रस्त्यावरील तांदुळवाडीजवळ पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली असून, यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला आहे. सलग दोन दिवस होत असलेल्या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. धाराशिव येथून स्कुटीवरून बार्शीच्या येणाऱ्या युवकांची ऊसाच्या ट्रॉलीला धडक बसून भीषण अपघात झाला. यावेळी झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार तर दुसरा युवक जखमी झाला आहे. […]

अधिक वाचा...

भाजपचा नगरसेवक बारमध्येच अडकला पोलिसांच्या जाळ्यात…

ठाणे : नगर जिल्ह्यातील अकोले नगरपंचायतीचा भाजपचा नगरसेवक, पण भिवंडीत जाऊन मुंबईचा नगरसेवक असल्याचे सांगत बारचालकांकडून खंडणी मागितली प्रकरणी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. हितेश कुंभार असे या भाजप नगरसेवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या एका डान्सबारमधून डान्सबार चालकांना धमकावून 8 लाख रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून भाजप नगरसेवकाला […]

अधिक वाचा...

भावाबहिणीच्या नात्याला काळीमा! अल्पवयीन बहिण गरोदर…

वाशिम : कारंजा लाड येथे भावाबहिणीच्या नात्याला काळीमा फसणारी घटना घडली आहे. आतेभावानेच अल्पवयीन 15 वर्षीय बहिणीचे बळजबरीने शारीरिक शोषण केले असून, पीडीत मुलगी 8 महिन्यांची गर्भवती आहे. संबंधित घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. कारंजा शहर पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही भाऊ, वडील आणि आजीसोबत राहते. […]

अधिक वाचा...

धाराशिवमध्ये भरदिवसा कर्मचाऱ्यांना बांधून बँक लुटली…

धाराशिव : धाराशिव शहरातील मुख्य भागातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर भरदिवसा सशस्त्र दरोडा पडला असून घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून आणि कर्मचाऱ्यांना बांधून दरोडा घातला. सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल आणि सोने चोरून नेण्यात आले आहे. सीसीटीव्हीमध्ये 4 आरोपी दरोडेखोर जाताना कैद झाले आहेत. धाराशिव शहरातील जिल्हा स्टेडियमच्या जवळ असलेल्या […]

अधिक वाचा...

कोंढवा पोलिसांना नंबर प्लेटवरील नंबर खोडलेला दिसला अन् गुन्हे केले उघड…

पुणे (संदीप कद्रे): कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करताना यमाहा कंपनीच्या दुचाकीचा मागील व पुढील बाजुस असलेल्या नंबर प्लेटवरील नंबर खोडलेला दिसून आला.  दुचाकीसह त्याला पोलिस स्टेशनला आणल्यानंतर चोरीच्या गुन्ह्यासह एकूण आठ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. कोंढवा […]

अधिक वाचा...

Video: महिलेचा कॉन्स्टेबलमुळे वाचला महिलेचा जीव…

मुंबईः रेल्वे स्थानकात एका महिला प्रवाशाचा जीव धाडसी महिला कॉन्स्टेबलच्या सतर्कतेमुळे थोडक्यात बचावला आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, महिला कॉन्स्टेबलवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील ही घटना घडली आहे. मुंबईच्या धावपळीच्या प्रवासात अनेकदा प्रवाशी जीव धोक्यात घालून रेल्वे पकडताना दिसतात. अनेकांना धावती रेल्वे पकडताना जीव गमवावा लागला आहे. शिवाय, अनेकदा […]

अधिक वाचा...

काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी…

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या राजौरी भागात गुरुवारी (ता. 21) दुपारी दहशतवाद्यांनी केलेले्या भ्याड हल्ल्यात चार जवान हुतात्मा झाले आहेत. करण सिंह यादव, गौतम कुमार, चंदन कुमार आणि रवि कुमार राणा अशी हुतात्मा झालेल्या जवानांची नावे आहेत. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लष्कराने हुतात्मा जवानांची पार्थिव शरीरं कुटुंबीयांकडे पाठवली आहेत. या घटनेनंतर हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांशी संबंधित हृदयद्रावक […]

अधिक वाचा...

घाटंजी येथे विधी सेवा समितीतर्फे विधी साक्षरता शिबिर संपन्न…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तसेच यवतमाळ जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे, सचिव के. ए. नहार यांच्या मार्गदर्शनाखाली घाटंजी तालुक्यातील घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयातर्फे घाटंजी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!