मुंबई मध्यवर्ती कारागृह येथे बंद्यासाठी स्मार्टकार्ड दूरध्वनी योजना सुरू…

मुंबई (संदीप कद्रे): मुंबई मध्यवर्ती कारागृह येथे बंद्यासाठी स्मार्टकार्ड दूरध्वनी योजना व व्हिडिओ कॉन्फरंसिंग युनिटचे उद्घाटन राधिका रस्तोगी (भा.प्र.से.) प्रधान सचिव (अपील व सुरक्षा) गृह विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पार पडले. अमिताभ गुप्ता (भा.पो.से.) अपर पोलिस महासंचालक, व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा योगेश देसाई, कारागृह उपमहनिरीक्षक, दक्षिण विभाग, भायखळा मुंबई तसेच स्मार्टकार्ड सुविधा पुरवठा […]

अधिक वाचा...

दहा लाखांची खंडणी प्रकरणी पोलिसांची तत्काळ कारवाई; पण लागले वेगळे वळण…

पालघर: वसईतील नायगाव पोलिसांनी अवघ्या सात तासात अपहरण झालेल्या अल्पवयीन बहिण भावाची सुटका केली. पोलिसांनी धडक कारवाई करत अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. पण, या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. यातील आरोपी मुलीचा मित्र निघाला आहे. नायगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्‍या एका 17 वर्षीय मुलीचे आणि तिच्या 7 वर्षांच्या लहान भावाचे 10 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात […]

अधिक वाचा...

धक्कादायक! चेटकीण समजून जमावानं जिवंत जाळलं…

सोनितपूर (आसाम) : जादूटोण्याच्या संशयावरून चेटकीण समजून सहा जणांच्या टोळक्याने एका महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करून जिंवत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. सोनितपूर जिल्ह्यातील बहबरी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. संगीता कपि असे मृत महिलेचे नाव […]

अधिक वाचा...

भंडारा हादरला! बहिणीच्या चारित्र्यावर संशय आला अन् पुढे…

भंडारा : सख्या भावानेच चारित्र्यावर संशय घेत लहान बहिणीचा खून केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील सोनूली येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अश्विनी बावनकुळे (वय 20) असे मृत बहिणीचे नाव असून, आरोपी आशिष गोपीचंद बावनकुळे (वय 20) या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. मोठा भाऊ आशिष हा लहान बहीण अश्विनी […]

अधिक वाचा...

पुणे जिल्हा हादरला! विवाहितेचे हातपाय बांधून शेततळ्यात बुडवलं…

पुणे : विवाहित महिलेचे हातपाय ओढणीने बांधून त्यानंतर तिला शेततळ्यात बूडवून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बारामती जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी सासरच्या चौघांना वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे. बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करत तीचे हातपाय ओढणीने बांधत शेततळ्यात बुडवून तिचा खून […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पोलिसकाकाचा मांजाने चिरला गळा…

मुंबई : कर्तव्यावरून आपल्या घरी जात असताना मांजाने गळा चिरल्यामुळे पोलिसकाकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सांताक्रुज पूर्व परिसरात घडली आहे. समीर सुरेश जाधव (वय 37) मृत पोलिसाचे नाव आहे. त्यांच्या मृत्युमुळे पोलिसदलात हळहळ व्यक्त केली जात आहे. समीर सुरेश जाधव हे दिंडोशी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. रविवारी (ता. २४) दुपारी ते साडेतीन वाजता कर्तव्यावरून आपल्या […]

अधिक वाचा...

पुणे शहरात पत्नीचा छातीत जोरात बुक्क्या मारून केला खून…

पुणे: पत्नीने जेवण न दिल्यामुळे पत्नीच्या छातीत बुक्क्या मारून तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना कात्रज भागातील दत्तनगर परिसरात घडली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी तानाजी कांबळे नावाच्या नवऱ्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुरा तानाजी कांबळे (वय 42, रा. स्वामी समर्थनगर, दत्तनगर, कात्रज) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मुलगा पियूष तानाजी कांबळे […]

अधिक वाचा...

Video: नाशिकमध्ये मद्यपान करणाऱ्यांना ‘विशेष चेतावणी’…

नाशिक (संदीप कद्रे): नाशिक शहर पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी हाती घेतल्यापासून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत. नाशिक शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष मोहिमा राबविल्या जात आहेत. गेल्या काही दिवसातच गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात वचक बसला असून, शहरातील चित्र बदलू लागले आहे. 🚨रात्री सार्वजनिक ठिकाणी बसून उपद्रव घालणाऱ्या आणि मद्यपान करणाऱ्या लोकांना ‘विशेष […]

अधिक वाचा...

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत १०५वी कारवाई…

पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिस स्टेशन हद्दीमधील आरोपी तिरुपती ऊर्फ टक्या विठ्ठल लष्कर (टोळीप्रमुख) व त्याचे इतर तीन साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत १०५वी कारवाई केली आहे. फिर्यादी हे त्यांचे कानिफनाथ अमृततुल्य हॉटेल पीएमटी बस डेपो शेजारी, ढमाळवाडी, भेकराईनगर पुणे या त्यांच्या हॉटेलमध्ये ०१/१२/२०२३ रोजी असताना […]

अधिक वाचा...

पुणे शहरात घरफोडी करणाऱ्याला युनिट 5 ने केली अटक…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या आरोपीला युनिट 5 कडून अटक करण्यात आली असून, मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, पो.हवा राजस शेख, मपोहवा पल्लवी मोरे, पोना.पृथ्वीराज पांडुळे, पो ना दाऊद सय्यद २२/१२/२०२३ रोजी कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीत प्रतिबंधक पेट्रोलींग करत होते. सोमजी चौक येथे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!