संतापजनक Video! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे…

पाटणा (बिहार): मोतिहारी गावातील एका विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर आला होता. पतीने दोघांना रंगेहाथ पकडल्यानंतर त्याच्यासह गावकऱ्यांनी काठीने बेदम मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विवाहित महिलेने आपल्या प्रियकराला घरी भेटण्यासाठी बोलवले होते. पती अचानक घरी आला आणि दोघांना नको त्या अवस्थेत पकडले. संतापलेल्या पतीने काठीने दोघांना मारहाण करण्यास सुरु केली. काही ग्रामस्थही दोघांना मारहाण करत आहेत. दुसरीकडे त्या महिलेचे मुलं आईला वाचविण्यासाठी गयावया करताना दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे वेदनेने आक्रोश करणारी महिला रडत आहे. मारहाणीनंतर त्या दोघांना शिक्षा म्हणून गावकऱ्यांसमोर मुंडणही करण्यात येण्याचे जाहीर करण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विटरवर NCMIndia Council For Men Affairs या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहित महिलेचे एका व्यक्तीसोबत 6 महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. गावकऱ्यांना त्यांच्यावर आधीपासूनच संशय होता. मात्र नवऱ्याने त्यांना रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांनी या दोघांना काठीने मारहाण केली. पती त्या दोघांना मारत असताना घटनास्थळी दाखल झाले आणि पतीला त्यांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास करत आहोत.

लॉकडाऊनमधील प्रेमसंबंधाचा तिहेरी खुनाने झाला शेवट अन्…

प्रेम! मामीने ठोकली भाच्यासोबत धूम अन् पुढे…

सुनेला भेटण्यासाठी तिचा प्रियकर उघडपणे घरी येतो अन्…

वहिनीने अनैतीक संबधातून केली दीराची हत्या अन् म्हणाली नवरा नामर्द…

हनिमूनसाठी निघालेल्या पतीला झोपेतून उठल्यावर बसला धक्का…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!