पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन विद्यार्थ्याने विद्यार्थिनीला मारण्यासा दिली १०० रुपयांची सुपारी…
पुणे : विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याचे शिक्षकांना सांगितल्याचा राग मनात धरून एका विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा आणि नंतर तिचा खून करावा, यासाठी चक्क 100 रुपयांची सुपारी त्याच शाळेत दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला दिल्याचा धक्कादायक प्रकार दौंडमधील इंग्रजी शाळेत उघडकीस आला आहे. विद्यार्थिनींने घडलेला प्रकार घरी पालकांना सांगितल्यानंतर पालकांच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस […]
अधिक वाचा...बीडमध्ये पोलिसांसाठी नवा आदेश, आडनाव घ्यायचं नाही; कारण…
बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड ढवळून निघाले आहे. बीड जिल्ह्यातील सरकारी अधिकारी, पोलीस प्रशासन अशा सगळ्यांनाच या जातीयवादाचा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवनीत काँवत यांनी आज (मंगळवार) एक महत्त्वाचा आदेश जारी […]
अधिक वाचा...लोणावळा येथे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत हेल्मेट वाटप अन् बाईक रॅली…
पुणे (लोणावळा): शिवाजी चौक लोणावळा येथे दुचाकी गरजू लोकांना हेल्मेट वाटप करून बाईक रॅली काढण्यात आली व वाहतूक नियमांचे जनजागृती करण्यात आली. खंडाळा हद्दीत ३६ वा रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत शिवाजी चौक लोणावळा या ठिकाणी डॉ. सुरेश कुमार मेकला, अपर पोलिस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे संकल्पनेतून विक्रांत देशमुख, पोलिस अधीक्षक, पुणे प्रादेशिक […]
अधिक वाचा...पोलिस भरती! सरकार 10 हजार पदांची करणार भरती…
मुंबई : राज्यातील वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचे प्रमाण पाहता राज्य सरकार मोठ्या प्रमाणात पोलिस भरती करण्याच्या विचारात आहेत. गुन्हेगारीचा तपास करणे आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार 10 हजार पदांची भरती करणार आहे. राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिस भरतीची घोषणा होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. प्रशिक्षण आणि खास पथके विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व शहर पोलिस […]
अधिक वाचा...संरक्षित: बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात गौप्यस्फोट; चॅट अन् डायरी…
उतारा नाही कारण ही पोस्ट संरक्षित आहे.
अधिक वाचा...सैफ अली खान हल्ला प्रकरणी बंगालमधून महिलेला केली अटक…
मुंबईः अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी पोलिसांनी बंगालमधून एका महिलेला अटक केली आहे. बांगलादेशी नागरिकाने वापरलेले सिम कार्ड संबंधित महिलेच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. पण, पोलिसांनी अटक केलेली व्यक्ती चुकीची व्यक्ती असल्याचे म्हटले जात आहे. यानंतर […]
अधिक वाचा...ऑनलाइन गेमिंगच्या टास्कमुळे युवतीने उचलले टोकाचे पाऊल…
नागपूरः ऑनलाइन गेमच्या नादातून एका 17 वर्षीय मुलीने स्वतःच्या हाताची नस कापून आणि गळ्यावर जखम करून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. ही घटना धंतोली पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. ऑनलाइन गेमिंगच्या टास्कमुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. आत्महत्येपूर्वी युवतीने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. […]
अधिक वाचा...शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला केले प्रपोज अन् म्हणाला…
सोलापूरः दोन वर्षांपूर्वी अल्पवयीन विद्यार्थिनीला शिक्षकाने प्रपोज करत मला सोडून जाऊ नकोस अन्यथा मी काहीतरी बरे वाईट करून घेईन अशी धमकी देत मानसिक त्रास दिला. विद्यार्थिनीने नकार दिल्यानंतरही हा शिक्षक तिचा सतत पाठलाग करत होता. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून शिक्षकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील एका नामांकित शाळेतील शिक्षकानेच अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याची […]
अधिक वाचा...तुळजापूरजवळ पुलाखाली एक महिला आणि दोन पुरुषांचे आढळले मृतदेह…
धाराशिव : एका पुलाखाली ३ मृतदेह आढळून आले असून, यामध्ये १ महिला आणि २ पुरुषांच्या मृतदेहाचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील बाभळगावमध्ये ही घटना समोर आली आहे. सोलापूर हैदराबाद महामार्ग क्रमांक 65 वर बाबळगाव गावाजवळ ही घटना घडली आहे. पुलाखाली ३ मृतदेह आढळून आले. […]
अधिक वाचा...सेवानिवृत्त उप विभागीय पोलिस अधिकारी विरोधात गुन्हा दाखल…
घाटंजी (यवतमाळ) : यवतमाळ जिल्हा पोलिस विभागातून सेवानिवृत्त झालेले उप विभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार (SDPO) व त्यांच्या पत्नीच्या विरोधात बेहिशोबी मालमत्ता जमविल्या प्रकरणी मुंबई येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड येथील भाग्यनगर पोलिस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायदा 13 (1) (ब), 13 (2), 12 नुसार अपसंपदेचा गुन्हा दाखल केला आहे. सदरची कार्यवाही लाच लुचपत […]
अधिक वाचा...
