डॉक्टरचे मेहुणीसोबत जुळले प्रेमसंबंध अन् रात्रीच्या सुमारास नको ते घडलं…
बुलढाणा : एका गावातील घरात दहा-बारा दिवसांपुर्वीच दरोड्याची घटना घडली होती. या दरोड्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर पशू वैद्यकीय चिकित्सक डॉ. गजानन टेकाळे आणि त्यांची मुलगी बचावली होती. या दरोड्याचे आता बिंग फुटले आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने गजानन टेकाळे याने पत्नीची हत्या करून दरोड्याचा बनाव रचला होता. या घटनेचा उलगडा करण्यात […]
अधिक वाचा...पुणे! मंगळसूत्रचा अर्धवट भाग पुन्हा घेऊन जाणारा चोरटा जेरबंद…
पुणे: पुणे शहरातील कर्वेनगर भागात काही दिवसांपूर्वी एक मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली होती. साखळी चोराने पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्यानंतर मंगळसूत्राचा अर्धवट तुटलेला भाग पुन्हा घेण्यासाठी पुन्हा आला होता. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. साखळी चोराने स्वत:ची ओळख लपवण्यासाठी हेल्मेट घालून हा गुन्हा केला होता. पोलिसांनी १५०हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासून या साखळीचोराला […]
अधिक वाचा...अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीस २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा…
घाटंजी (यवतमाळ) / अयनुद्दीन सोलंकी : पुसद तालुक्यातील मोखड येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी मधुकर शामराव बोंबले (वय ६३ रा. मोखड ता. पुसद) यांस पुसद येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती निता हेमंत मुखरे यांनी २० वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच १० हजार रुपये दंड ठोठावला आहे. सदर प्रकरणात शासनाची बाजू […]
अधिक वाचा...कत्तलीसाठी चालवलेल्या जनावरांच्या ट्रकला अपघात; ५ जनावरांचा मृत्यू…
घाटंजी, यवतमाळ ((अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत पारवा ते रामनगर मार्गावरील पुलाजवळ गोवंश ने भरलेला ट्रक उलटल्याने ५ जनावरांचा त्यात मृत्यू झाला आहे. पारवा पोलिस स्टेशनचे गोपनीय शाखेचे पोलिस शिपाई अमोल जयवंत वाढई (वय ३९, पोलिस स्टेशन पारवा) यांच्या तक्रारीवरुन ट्रक क्रंमाक एम. एच. ३१ एफ. सी. ४८६१ चे चालका विरुद्ध […]
अधिक वाचा...लोणावळा पोलिसांनी ज्वलंतशिल द्रव्य पदार्थाचा अवैद्य साठा केला जप्त…
पुणे (संदिप कद्रे): मौजे कामशेत (ता. मावळ जि. पुणे) गावचे हद्दीत सुभाष रतनचंद गदिया (रामदिया कॉम्पलेक्स, कामशेत ता.मावळ जि.पुणे) याने गदिया कॉम्पलेक्स येथील एका खोलीत पेट्रोल सदृष्य व रॉकेल सदृष्य ज्वलंतशिल द्रव्य पदार्थाचा अवैद्य साठा करून ठेवल्याची माहिती सहा. पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांना गोपनीय बातमीद्वारा मार्फत मिळाली होती. सदर ठिकाणी छापा कारवाई करणेबाबत आदेश […]
अधिक वाचा...राजकीय पदाधिकारी महिलेला म्हणाला; तू खूप सुंदर दिसतेस अन्…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन जणांनी एका मेडिकल चालवणाऱ्या महिलेचा पाठलाग करून तिची छेड काढत शरीर सुखाची मागणी केली आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अशोक पवार पाटील आणि रवींद्र एकनाथ गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या दोन आरोपींची नावे आहेत. तिसरा आरोपी अज्ञात असून त्याच्यावरही पोलिसांनी […]
अधिक वाचा...दाऊद टोळीच्या फरार गँगस्टरला मुंबई पोलिसांनी 29 वर्षानंतर ठोकल्या बेड्या…
मुंबई: कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम टोळीचा 29 वर्षांपासून फरार असलेला गँगस्टर प्रकाश रतीलाल हिंगू (वय 63) याला हुबळी (कर्नाटक) येथून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. एनएम जोशी मार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चंदनशिवे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ देशमाने यांच्या नेतृत्वात संयुक्त कारवाई करत पोलिसांनी हिंगू याला बेड्या ठोकल्या आहेत. कुख्यात डॉन दाऊद […]
अधिक वाचा...शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ पालघर पोलिसांनी उलगडलं…
पालघर : शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आल आहे. गुजरात मधील भिलाड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सरिग्राम येथील एका बंद दगड खाणीच्या पाण्यात 40 फूट खोल अशोक धोडी यांचा मृतदेह आणि त्यांची लाल रंगाची ब्रीझा कार आढळून आली आहे. कौटुंबिक वाद आणि इतर वादातून त्यांच्या भावानेच आपल्या साथीदारांना सोबत […]
अधिक वाचा...सासू आणि जावयाच्या प्रेमसंबधातून बाळाचा झाला जन्म अन् पुढे…
जयपूर (राजस्थान) : सासू आणि जायवयाचे प्रेमसंबंध जुळले. दोघांनी एका बाळाला जन्म दिला. पण, सासू आणि जावयाने बाळाची हत्या केली. परिसरात सासू आणि जावयाच्या प्रेमसंबंधाची जोरदार चर्चा सुरू आहे. भारत-पाकिस्तान बॉर्डरवरच्या बाडमेर जिल्ह्यातील बाखासर क्षेत्रात बोली गावात ही घटना घडली आहे. बाडमेर जिल्ह्यातील बेडियाची रहिवासी समू हिचे लग्न बोली गावातल्या मिठाराम याच्या सोबत झाले होते. […]
अधिक वाचा...माता न तू वैरिणी! प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाला दगडाने ठेचलं…
सातारा : आईने आणि तिच्या प्रियकराने दोन साथीदारांच्या मदतीने मुलाला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे संबंधित युवकाचा जीव वाचला आहे. कराड तालुक्यातील वराडे येथे ही घटना घडली असन, पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. आरोपी आई आणि तिचा प्रियकर पुण्याच्या हवेली तालुक्याचे रहिवासी आहेत. प्रशांत (वय २४) या युवकाची आई शोभा हिचे जयेंद्र […]
अधिक वाचा...
