Video: युवतींच्या दोन गटात लाथा-बुक्क्या, केस ओढत हाणामारी…

नवी दिल्ली : मुलींच्या दोन गटामध्ये तुफान भांडणं झाल्यानंतर त्या एकमेकींचे केस ओढत हाणामारी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, सार्वजनिक ठिकाणी 5-6 मुली एकमेकींशी लाथा बुक्क्या मारत भांडण करत आहेत. हाणामारी एवढी वाढतेय की मुली एकमेकींचे केस ओढून मारत आहेत. मुलींच्या ग्रुपचा हा भांडणाचा व्हिडीओ लखनौमधील आंबेडकर मेमोरियल पार्कमधील आहे. sanukhan9094 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanu Khan (@sanukhan9094)

मामाच्या मुलीसाठी सख्ख्या भावांची हाणामारी; पण तिचं प्रेम…

Video: चिनी-पाकिस्तानी युवतीची भररस्त्यात हाणामारी…

Video: दीरासोबत लग्न करण्यासाठी दोन वहिनींमध्ये जोरदार राडा…

Video : शाळेतच दोघींनी ओढल्या एकमेकींच्या झिंज्या…

Video : बिकिनी घालून युवती चढली बसमध्ये चढते तेंव्हा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!