साहिल वाकोडेच्या आई-वडिलांचे आझाद मैदानावर उपोषण सुरू; जबाबदार व्यक्तींवर कारवाईची मागणी…
मुंबई: आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूबाबत प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांच्यासह सर्व जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी त्याच्या आई-वडिलांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. मुंबई गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. साहिल वाकोडे हा आयआयटी मुंबईमध्ये बी.टेकच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. १८ सप्टेंबर रोजी, मध्य-सत्र परीक्षेदरम्यान मोबाईल फोन वापरल्याच्या आरोपावरून त्याची […]
अधिक वाचा...
