सामाजिक वनीकरणातील गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करा; वडूज न्यायालयाचा आदेश…
कराड: सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागामार्फत झालेल्या कथित ११ कोटी २१ लाख रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सामाजिक वनीकरण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण २३ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश वडूज न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाची वडूज पोलीस प्रभावीपणे अंमलबजावणी करणार का, याकडे तक्रारदारांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे. सन २०१७ ते २०२३ या कालावधीत […]
अधिक वाचा...
