वन्यप्राणी खवले मांजराची तस्करी करणारे ताब्यात; किंमत सांगितली ३० लाख…
बार्शी, सोलापूर (आकाश वायचळ): वन्यप्राणी खवले मांजराची तस्करी करुन अवैध खरेदी विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांना 07/03/2025 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन वन्यप्राणी खवले मांजर वाशिम जिल्ह्यातील एकाकडे असल्याचे कळाले व त्याची खरेदी विक्री होणार असल्याची माहिती मिळाली. सदरील व्यक्तीला व्यापार करून विक्री करायची असल्याने के डी. […]
अधिक वाचा...सोलापूरमध्ये युवकाची अत्यंत क्रूरपणे हत्या; गरम सळईने दिले चटके…
सोलापूर : पिलीव-माळशिरस रस्त्यावरील फॉरेस्टचे निर्मनुष्य जंगलात एका युवकाचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. युवकाला हाल हाल करून मारण्यात आले असून, नग्न मृतदेहावर क्रूर मारहाणीचे आणि गरम सळईने चटके दिल्याचे निशाण दिसून आले आहे. अशा क्रूर पद्धतीने एका युवकाचा मृतदेह सापडल्याने सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत […]
अधिक वाचा...भारतीय लष्कराच्या अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; पाहा महत्त्वाचे नियम…
नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, उमेदवार 12 मार्च ते 10 एप्रिलदरम्यान www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अग्निवीर जनरल ड्युटी (GD), टेक्निकल, क्लर्क, स्टोअर कीपर टेक्निकल, ट्रेडसमॅन, सैनिक फार्मा, सैनिक टेक्निकल नर्सिंग असिस्टंट आणि महिला लष्करी पोलिसांच्या पदांसाठी ही भरती होणार आहे. तसेच, हवालदार एज्युकेशन, हवालदार […]
अधिक वाचा...पुणे! आयुवेर्दिक उपचार केंद्रामध्ये टॉप काढण्यास सांगून धमकावणारे अटकेत…
पुणे (संदिप कद्रे): आयुवेर्दिक उपचार केंद्रामध्ये जावून त्यांचेकडुन आयुर्वेदिक उपचार करुन घेताना तेथील कामगार महिलांचे व्हिडीओ रेकॉर्ड करुन सदरचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देवून त्यांच्याकडून खंडणी गोळा करणारे व गल्यातील पैशांची जबरदस्तीने चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. फिर्यादी तेजश्री आयुर्वेदिक उपचार केंद्र पुण्याईनगर क्लासीक हाईटस तीसरा मजला, धनवकडी पुणे […]
अधिक वाचा...हनिमूनदरम्यान नवरा-नवरीचा मृत्यू; धक्कादायक माहिती समोर…
लखनौ (उत्तर प्रदेश): हनिमूनदरम्यान नवं दाम्पत्याचा मृत्यू झाला असून, प्रदीप आणि शिवानी असे या नवविवाहित जोडप्याचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. हनिमूनच्या रात्री प्रदीप आणि शिवानी त्यांच्या खोलीत गेले होते. पण, दुसऱ्या दिवशी दोघांचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. वधू शिवानीचा मृतदेह बेडवर तर प्रदीप खोलीतील पंख्यावर लटकत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार […]
अधिक वाचा...खोक्या सापडला! प्रयागराजमधून सतीश भोसले याला पोलिसांनी केली अटक…
बीड: बीड पोलिसांनी सतीश भोसले अर्थात खोक्या याला प्रयागराज येथून अटक केली आहे. खोक्याचा मारहाण करणारा व्हिडीओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत होता. खोक्या हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे खोक्याला राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा सुरू होती. खोक्याविरोधात दोन गंभीर गुन्हे दाखल होते. त्यानंतर मंगळवारी रात्री त्याच्या विरोधात अमली पदार्थाच्या तस्करीबाबतचा […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! मुलांची हत्या केल्यानंतर आई-वडिलांनी घेतला गळफास…
हैदराबाद: मुलगा आणि मुलीची गळा घोटून हत्या केल्यानंतर आई-वडिलांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे. सोमवारी रात्री उस्मानिया विद्यापीठ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या हबसीगुडा येथील रवींद्र नगर कॉलनीतील घरात पोलिसांना चार मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. चंद्रशेखर रेड्डी (वय 44), त्यांची पत्नी कविता (वय 35), मुलगा विश्वन […]
अधिक वाचा...धक्कादायक Video: लातूरमध्ये युवकाला नग्न करून बेदम मारहाण…
लातूर : लातूरच्या रस्त्यावर एका युवकाला 5-7 जणांकडून बेदम अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत. राजश्री बार आणि क्लबमध्ये काही युवकांमध्ये वाद झाला, या वादानंतर युवकाच्या डोक्यात दगड घालून तसेच त्याचे कपडे काढून अमानुष मारहाण […]
अधिक वाचा...पुणे शहर परिसरात वाहतूक बदल; पाहा पर्यायी मार्ग कोणते…
पुणे : वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विमानतळ, बाणेर आणि खराडी परिसरातील वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे. अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी! विमानतळ परिसर विमानतळ परिसरातील सिंबायोसिस विधी महाविद्यालय चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी […]
अधिक वाचा...पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, रेल्वे हायजॅक ; 6 जवान ठार, प्रवासी ओलीस…
लाहोर (पाकिस्तान): बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानमध्ये ट्रेन हायजॅक केली असून 6 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले आहे. रेल्वेमधील प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसला हायजॅक करण्यात आले आहे. बलूच आर्मीकडून 6 पाकिस्तानी सैनिकांना ठार करण्यात आले आहे. स्वंतत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी या परिसरात बलूच बिलरेशन आर्मी कार्यरत आहे. वेगळ्या बलुचिस्तानसाठी त्यांचा […]
अधिक वाचा...
