सतीश भोसले उर्फ खोक्याला कोठडीत मारहाण; पाठीवर मारहाणीचे व्रण…
बीड: शिकारीचे साहित्य आणि घरात आढळलेल्या मांस प्रकरणात सतीश भोसले उर्फ खोक्या याला वनविभागाच्या कोठडीत मारहाण झाल्याचा वकिलाने दावा केला आहे. वकिलाने केलेल्या दाव्यानंतर खोक्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. सतीश भोसले याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सतीश भोसलेच्या पाठीवर वळ असल्याचे दिसून येत आहेत. सतीश भोसले उर्फ खोक्या याला […]
अधिक वाचा...खोक्या सापडला! प्रयागराजमधून सतीश भोसले याला पोलिसांनी केली अटक…
बीड: बीड पोलिसांनी सतीश भोसले अर्थात खोक्या याला प्रयागराज येथून अटक केली आहे. खोक्याचा मारहाण करणारा व्हिडीओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत होता. खोक्या हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे खोक्याला राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा सुरू होती. खोक्याविरोधात दोन गंभीर गुन्हे दाखल होते. त्यानंतर मंगळवारी रात्री त्याच्या विरोधात अमली पदार्थाच्या तस्करीबाबतचा […]
अधिक वाचा...
