नाशिकमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थिनीने घेतला गळफास…

नाशिक : नाशिक शहरातील एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या वसतिगृहातच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

नाशिकमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या वसतिगृहात आत्महत्या केली आहे. अस्मिता संजय पाटील (वय 18) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. अस्मिताने महाविद्यालयाच्या वस्तीगृहाच्या तिसऱ्या मजल्यारील रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळत पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

दरम्यान, अस्मिता हिच्या आत्महत्येमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नाशिक हादरलं! चिमुकलीला विष पाजून पती-पत्नीची आत्महत्या; घरात…

Video: नाशिकमध्ये मुलीची छेड काढणाऱ्यांना महिलेने शिकवला चांगलाच धडा…

नाशिक हादरलं! एकाच विहिरीत आढळले दोन मुलींचे मृतदेह…

नाशिकमध्ये प्रियकराला संपवण्यासाठी शिक्षिकेने दिली विद्यार्थ्यांनाच सुपारी…

नाशिकमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!