पोलिस अधिकारी युद्धात सहभागी होऊ शकतात का? नियम घ्या जाणून…

नवी दिल्ली: भारताच्या जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप पर्यटकांचा बदला घेण्यासाठी आणि दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पीओके आणि पाकमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करत 100 दहशतवाद्यांना ठार केले. भारत-पाकमधील तणाव वाढला असून, दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरू आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये जोरदार चकमक सुरू असून, भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले आहेत.

फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान बिथरला आहे. जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि पंजाबच्या सीमावर्ती भागातील जिल्ह्यांमधील गावांमध्ये मिसाईल आणि ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमकडून पाकिस्तानचे हल्ले परतवले जात आहेत. भारताच्या एस-400 एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल पाडल्या आहेत. देशप्रेमाच्या भावनेतून काही ठिकाणी लोक आर्मीत जाऊन काम करण्यात उत्साही असल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्याने युद्धात सहभागी होऊन देशभक्ती दाखवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, पोलिस अधिकारी युद्धात सहभागी होऊ शकतात का? यासंदर्भातील नियम जाणून घेणं महत्त्वाचे आहे.

पोलिसांकडे अंतर्गत सुरक्षा कायम राखण्याची जबाबदारी असते. पोलिस सीमा सुरक्षा किंवा आंतरराष्ट्रीय युद्धात सहभागी होत नाहीत. पोलिस दलातील वरिष्ठ रँकचे अधिकारी, काही विशेष परिस्थितीत युद्धासारख्या स्थितीत त्यांचे योगदान देऊ शकतात. BSF, CRPF, ITBP, CISF आणि SSB यासारख्या निमलष्करी दलांतील किंवा केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील अधिकारी आयपीएस केडरमधील असतात. सीमा सुरक्षा, दहशतवाद विरोधी अभियान किंवा तणावग्रस्त भागांमध्ये महत्त्वाचं योगदान देतात.

देशात जेव्हा एखाद्या वेळेस आपत्कालीन स्थिती निर्माण होते त्यावेळी सरकार पोलिसांना सेनादलात पाठवू शकते. मात्र, देशात आप्तकालीन स्थिती निर्माण झाली नाही तर पोलिसांना युद्धात पाठवले जात नाही. पोलिस दलातील अधिकारी लष्करात भरती होऊन युद्धात सहभागी होऊ शकतात.

India Vs Pak War : जवानांचा लढतानाचा Video पाहताना छाती येईल अभिमानाने भरुन…

Video: जवानांना सेल्यूट! पुढंच आईस्क्रीम लाहोरमध्येच खाणार अन् रस पिऊ…

जवान मुरली नाईक हुतात्मा! आई, माझं पहिलं कर्तव्य, मला सीमेवर जायलाच हवं…

Video: भारतीय लष्कराने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा केला खात्मा…

India vs Pakistan: BCCIने तडकाफडकी IPLचे सामने अनिश्चित काळासाठी थांबवले…

पाकिस्तानची कोंडी! भारताच्या कारवाईनंतर बलुचिस्तानने सु्द्धा घेतले हात धुवून…

India Pakistan War: पाकिस्तानचे 50 ड्रोन्स पाडले; कुठे-कुठे आपटला तोंडावर पाहा…

भारतासमोर परदेशी नागरिकांची घुसखोरी बनली मोठी डोकेदुखी!

मोठी बातमी! भारताची लाहोरपर्यंत मुसंडी, पाकिस्तानची रडार यंत्रणा केली उद्ध्वस्त…

लग्न झालेल्या जवानाला सीमेवरून बोलावणं! ‘ऑपरेशन सिंदूर’साठी माझं कुंकू पाठवतेय…

सर्वोच्च बलिदानाला सलाम! पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान हुतात्मा…

Operation Sindoor: कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी…

Operation Sindoor! दहशतवादी मसूद अझहर याला झाला पश्चाताप अन् लागला ढसाढसा रडू…

‘Operation Sindoor’ मोहिम नरेंद्र मोदी नव्हे तर कोणी राबवली पाहा…

Operation Sindoor या नावाच्या मोहिमेनीच जिंकली भारतीयांची मनं…

Operation Sindoor: भारताने केलेल्या हल्ल्यात किती दहशतवादी मारले पाहा…

Operation Sindoor: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना घुसून मारलं; पाहा टाइमलाइन…

मॉकड्रील म्हणजे नेमकं काय? 1971च्या युद्धानंतर पहिल्यांदाच मॉकड्रील…

भारत हल्ल्याचा नुसताच इशारा देतो; पण अद्याप काही झालेले नाही…

Video: पाकिस्तानची उडाली झोप! मध्यरात्री 2 वाजता घेतली पत्रकार परिषद…

काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी निघाला पाकिस्तानमधील…

पाकिस्तानी सैनिकांनी युद्धाच्या भितीने तलवार म्यान करण्यास केली सुरूवात…

भारतीय जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! परत करण्यास नकार…

भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…

पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार; भारताकडून चोख प्रत्युत्तर…

Video: भारतीय विद्यार्थ्यांकडे पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिला गळे कापण्याचा इशारा…

विनय नरवाल अन् हिमांशीचा बैसरन व्हॅलीतील शेवटचा Video…

Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…

Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…

Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…

Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…

Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…

Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…

पाकिस्तानने अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केले व्हायरल…

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!