
धुळे हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या…
धुळे : धुळ्यात एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. प्रमोद नगर भागातल्या समर्थ कॉलनीत ही घटना उघडकीस आली आहे.
प्रवीण मानसिंग गिरासो (वय ४८) हे त्यांच्या कुटुंबासह प्रमोद नगर भागात समर्थ कॉलनीत राहत होते. प्रवीण यांनी पत्नी दीपा (वय ४४) , मुलगा मितेश (वय १८) आणि सोहम (वय १३) यांच्यासह आत्महत्या केली आहे. चौघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.
प्रवीण गिरासे यांनी गळफास घेतल्याची तर इतरांनी विषारी औषध प्राशन केल्याची माहिती आहे. कुटुंबाने इतका टोकाचा निर्णय का घेतला याचा शोध आता पोलीस घेत आहेत. आत्महत्या प्रकरणी पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास करत आहेत.
संगमनेर हादरलं! आठवडाभरात वाडेकर कुटुंबच संपलं; चौघांचीही आत्महत्या…
नाशिक हादरलं! चिमुकलीला विष पाजून पती-पत्नीची आत्महत्या; घरात…
धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या…
बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन चिरला पत्नीच्या प्रियकराचा गळा अन्…
नांदेड हादरलं! पोलिस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल…

