प्रायव्हेट Video व्हायरल करण्याची धमकी; CA ची आत्महत्या…
मुंबई : प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याप्रकरणी सांताक्रुझ परिसरात राहणाऱ्या एका सीएने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राज लिला मोरे असे आत्महत्या केलेल्या सीएचे नाव आहे. वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष प्यायच्या आधी राजने तीन पानांची चिठ्ठी लिहिली आहे. ही चिठ्ठी पोलिसांना तपासामध्ये सापडली आहे. राजने त्याच्या […]
अधिक वाचा...पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या…
पुणे : पुणे पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. स्वरुप जाधव असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे शहरातील स्वारगेट येथील पोलिस लाईनमध्ये स्वरुप जाधव हे राहत होते. राहत्या घरात गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली आहे. […]
अधिक वाचा...जीवन संपवलं! ‘वेळेवर पैसे देता येत नसतील तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड…
बीड: वेळेवर पैसे देणे होत नसेल, तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड, अशी धमकी सावकाराने व्यक्तीला दिली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी या कपडा व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्यास असणारे राम फटाले यांनी सात वर्षांपूर्वी सावकाराकडून अडीच लाख रुपये 10 टक्के व्याजाने उसने घेतले […]
अधिक वाचा...धक्कादायक! दांपत्याने घेतला सेल्फी अन् डोळ्यादेखत पत्नीने मारली पुलावरून उडी…
नागपूर: एका दाम्पत्याने कन्हान नदीवरील नेरी पुलावरुन जात असताना निर्माल्य टाकण्यासाठी कार थांबवली आणि क्षणात महिलेने (वय २३) अचानक पुलावरून नदीत उडी घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे. रामटेक तालुक्यातील काचूरवाही गावातील रहिवासी ज्ञानेश्वरी विजय साकोरे (वय 23) असे महिलेचे नाव आहे. त्या नागपूरच्या मानेवाडा येथे पती विजय साकोरे यांच्या सोबत […]
अधिक वाचा...प्रेम प्रकरण! फोन सायलेंट मोडवर अन् प्रेयसीचा झाला मोठा गैरसमज…
लातूर: लातूर शहरातील म्हाडा कॉलनीमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या एका युवतीने गळफास घेऊन आत्महत्या आहे. प्रियकराने फोन उचलला नाही. यानंतर अस्वस्थ झालेल्या युवतीने स्वत:चं आयुष्य संपवले. सकाळी प्रेयसीच्या मृत्यूची बातमी समजताच तरुणाने देखील विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. वैष्णवी विनोद लादे (वय १९) असे मृत युवतीचे नाव आहे. […]
अधिक वाचा...डॉक्टर शुभांगी वानखडे यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण…
सांगली: पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाघवाडी फाट्याजवळ मुंबईतील डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आला. महिलेने स्वतःच्या हातावर आणि गळ्यावर ब्लेडने वार करून घेत आत्महत्या केली. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पोलिस प्रशासनाला दिले आहेत. डॉक्टर शुभांगी वानखडे या मुंबईतील मुलुंड पश्चिम येथील आहेत. मुंबईत एका खासगी […]
अधिक वाचा...महिला डॉक्टरने तणाव आणि निराशेतून केली आत्महत्या…
सांगली : मुंबईतील एका महिला डॉक्टरने इस्लामपूरजवळ आपल्या गाडीत आत्महत्या केली आहे. डॉ. शुभांगी समीर वानखेडे (वय 44) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव असून, त्या मुंबईतील मुलुंड पश्चिम येथील ईएसआयसी हॉस्पिटल क्वार्टर्समध्ये राहत होत्या. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाळवा तालुक्यातील विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत ही घटना घडली घडली. डॉ. शुभांगी यांनी आपल्या गाडी (MH 03 AR 1896) […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नविवाहित युवतीने घेतला जगाचा निरोप; व्हॉट्सअॅपवर म्हटले की…
चेन्नई (तमिळनाडू): हुंड्यासाठी सासरच्या छळाला कंटाळून एका नवविवाहित युवतीने कीटकनाशक गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तिरुपूर येथे घडली आहे. दोन महिन्यांपूर्वीच युवतीचा विवाह झाला होता. पोलिसांनी गुन्हा दाखले केला असून, पुढील तपास करत आहेत. रिधान्या (वय २७) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहीत युवतीचे नाव आहे. कीटकनाशक गोळ्या खाल्ल्यानंतर तिच्या कारमध्ये मृतावस्थेत आढळली. कपड्याची कंपनी चालवणाऱ्या […]
अधिक वाचा...धक्कादायक! मुलीची विक्री अन् नरकयातना समजताच वडिलांची आत्महत्या…
जळगाव: एका अल्पवयीन मुलीला काम देण्याच्या बहाण्याने तिची विक्री केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने कोल्हापुरात एका व्यक्तीसोबत लग्न लावून तिचे लैंगिक शोषण केले. युवती गर्भवती राहिल्यानंतर आरोपींनी तिचा गर्भपात केला. हा सगळा प्रकार पीडितेच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भैया रामदास पाटील (वय ४१) असे आत्महत्या केलेल्या […]
अधिक वाचा...काकू अन् चुलत भावाला कुऱ्हाडीनं संपवलं अन् आरोपीनं…
वर्धा: वर्धा जिल्ह्यातील निमसडा गावात शेतीच्या वादावरून झालेल्या वादात चुलत भावाने आपल्या काकू आणि चुलत भावाची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर आरोपीने विष प्राशन करून आत्महत्या केली. या दुहेरी खून आणि आत्महत्येच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. साधना सुभाष मोहिजे (वय 55) आणि त्यांचा मुलगा नितीन सुभाष मोहिजे (वय 27) यांचा […]
अधिक वाचा...
