नाशिक हादरलं! विवाहितेनं दोन लहान चिमुरड्यांसह संपवलं जीवन…

नाशिक : एका विवाहित महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सौंदाणे (मालेगाव) गावात घडली आहे. सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. हर्षाली राहुल अहिरे (वय 28), संकेत अहिरे (वय 5) व आरोही अहिरे (वय 7) अशी मृतांची नावे आहेत. सासरच्या […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पोलिसकाकाच्या मुलीने भावनिक चिठ्ठी लिहून संपवलं जीवन…

नाशिक: पोलिस खात्यात काम करणाऱ्या आपल्या आईला उद्देशून भावनिक चिठ्ठी लिहून मुलीने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पूजा दीप डांबरे (वय २०) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. यावर्षी बारावी पास झाल्यानंतर तिने प्रथम वर्षासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. नियमीतपणे ती कॉलेजला […]

अधिक वाचा...

पुणे वाहतूक शाखेतील पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या…

पुणे: पुणे शहर वाहतूक शाखेतील पोलिस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे. राजेंद्र विलास गायकवाड (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. ते पुणे शहर वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात कार्यरत होते. राजेंद्र गायकवाड यांना शनिवारी (ता. १९) साप्ताहिक सुट्टी असल्याने ते घरीच होते. […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! आई वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलं अन् बहिणीची पण सोडली साथ…

सोलापूर: दक्षिण सोलापूर येथील विंचूरमध्ये एका महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लहानपणी आई वडिलांचं छत्र हरपल्यानंतरही ती जिद्दीने आपलं शिक्षण पूर्ण करत होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. श्रेया पुंडलिक गायकवाड (वय १८) असे आत्महत्या युवतीचे नाव आहे. आपल्या बहिणीसोबत ती राहत होती. मृत श्रेया आणि तिची बहीण स्नेहल यांच्या […]

अधिक वाचा...

नवविवाहित युवतीला म्हणाले, तू तुझ्या बापाकडून 20 लाख रुपये घेऊन ये…

ठाणे : शहापूर तालुक्यात दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित युवतीने सासरच्या छळाला कंटाळून राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी किन्हवली पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. छकुली बाळकृष्ण केदार असे आत्महत्या करणाऱ्या नवविवाहित युवतीचे नाव आहे. ती मुरबाड तालुक्यातील धसई विभागातील पिंपळघर […]

अधिक वाचा...

मुंबईत पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या…

मुंबई: मुंबईच्या विक्रोळी परिसरात एका पोलिस कर्मचाऱ्याने राहत्या घरात लोखंडी जिन्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी घडली. शंकर कोळसे (वय ५६) असे आत्महत्या करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायाच्या जुन्या दुखण्याला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले असावे. शंकर कोळसे हे त्यांची पत्नी रंजना यांच्यासोबत विक्रोळी पार्कसाईटमधील वर्षानगर येथे राहत […]

अधिक वाचा...

सांगली! प्रेयसीने लव्ह स्टोरीचा केला वाईट पद्धतीने शेवट…

सांगली: कडेगाव तालुक्यात एका युवतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रियकराने आधी प्रेमाच्या आणाभाका दिल्या, त्यानंतर ऐनवेळी लग्नाला नकार दिल्याच्या कारणातून युवतीने हे टोकाचं पाऊल उचलले आहे. या प्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी प्रियकराला अटक केली आहे. सचिन आबासाहेब तवर (वय २१) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे. करिष्मा अमोल […]

अधिक वाचा...

पुणे! प्रेमीयुगुलाची विष प्राशन करून खडकवासला धरणाजवळ आत्महत्या…

पुणे: पुण्यातील खडकवासला धरणाजवळ असलेल्या जंगलामध्ये या प्रेमीयुगुलानी विष खाऊन आत्महत्या घटना शुक्रवारी (ता. ११) उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे तीन वर्षापासून प्रेम संबंध असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. आत्महत्या केलेल्या युवतीच्या बहिणीने पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांच्या 16 वर्षीय बहिणीला क्लाससाठी सोडले होते, मात्र क्लास संपल्यानंतर ती परत न आल्याने […]

अधिक वाचा...

पुणे! पत्नी आणि तिच्या मित्राच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

पुणे : पत्नी आणि तिच्या मित्राने दिलेल्या त्रासाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची घटना समर्थनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मृत युवकाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पत्नीसह तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अतुल मारुती कदम (३९, रा. बालाजी कॉम्लेक्स, पिंपरी चौक, नाना पेठ, पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. […]

अधिक वाचा...

लग्न ठरलं होतं! पुणे पोलिसाची आत्महत्या अन् कोल्हापूरमध्ये अंत्यसंस्कार…

पुणे : पुणे पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. स्वरूप विष्णू जाधव (वय २८, रा. भगवा चौक, मराठा कॉलनी, कसबा बावडा, कोल्हापूर) असे आत्महत्या केलेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे. धक्कादायक! पुणे पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या… स्वरूप विष्णू जाधव यांचे लग्न […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!