सोलापूर! युवा वकिलाची आत्महत्या; चिठ्ठीत आईवर खळबळजनक आरोप…
सोलापूर: सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील एका युवा वकिलाने आपल्या बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून आपल्या जन्मदात्या आईवर खळबळजनक आरोप केले आहेत. माझ्या मृत्यूनंतर तिला कडक शिक्षा द्या, असे चिठ्ठीत लिहिले आहे. जन्मदात्या आईच्या त्रासाला कंटाळून युवकाने आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! कामवाल्या बाईने खिडकीतून पाहिलं अन् हादरलीच…
सोलापूर: बार्शी शहरात शुक्रवारी (ता. ७) सकाळी साडेदहाच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मातेने आपल्या 14 महिन्यांच्या चिमुकल्या मुलाला विषारी द्रव्य पाजून स्वतः साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. ७) बार्शी शहरात घडली आहे. अंकिता वैभव उकिरडे असे आत्महत्या केलेल्या आईचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात […]
अधिक वाचा...सोलापूर! MBBSचे शिक्षण घेणाऱ्या साक्षीने टोकाचा निर्णय का घेतला…
सोलापूर: एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या युवतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जुळे सोलापुरातील आयएमएस शाळेसमोर घडली आहे. साक्षी सुरेश मैलापुरे असे मृत युवतीचे नाव आहे. साक्षी सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सोलापूरच्या विजापूर नाका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नदीत वाहून जाणाऱ्या चिमुकल्याला बापाने वाचवलं पण…
सोलापूर : बार्शी तालुक्यातील धामणगाव दुमाला येथे मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात बुडताना चिमुकल्याला वाचवले. पण, यामध्ये वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धामणगाव येथे रविवारी (ता. ५) दुपारी 2 च्या सुमारास हि हृदयद्रवक घटना घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अरुण उर्फ डेव्हीड सतीश बनसोडे (वय 42) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. डेव्हीड […]
अधिक वाचा...उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला; आरोपीला अटक…
सोलापूर : उद्योजक आणि समाजसेवक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. राणा सूर्यवंशी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोलीमध्ये सुरू केलेल्या मोठ्या सामाजिक कामामुळे ते लोकांच्या मनात ठसले होते. त्यातूनच हा प्राणघातक हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी एकाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. राणा सूर्यवंशी नेहमीप्रमाणे कामानिमित्त सोलापूर […]
अधिक वाचा...लातूर-सोलापूर महामार्गावर रक्तरंजित थरार; एकाची हत्या तर मैत्रिणीच्या छातीत खुपसला चाकू…
सोलापूर: लातूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून बुधवारी मध्यरात्री कारने प्रवास करणाऱ्या तरुण-तरुणीवर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. याघटनेत अनमोल केवटे (वय ३७, रा. मंद्रूप, दक्षिण सोलापूर) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेली सोनाली सुखदेव भोसले ही गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. हल्लेखोरांनी अनमोलच्या गळ्यावर व मानेवर सपासप वार केले, चाकू गळ्यात […]
अधिक वाचा...गोविंद बर्गे अन् पूजा गायकवाड प्रकरणातील व्हॉट्सअप चॅट अन् लॉजची माहिती समोर…
सोलापूर : बीड जिल्ह्यातील गेवराईमधील लुखामसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड पोलिसांच्या ताब्यात आहे. गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड हिचे काही व्हॉट्सअप चॅट पोलिसांच्या हाती लागले आहे. गोविंद बर्गे यांनी या चॅटमध्ये पूजा गायकवाड हिला आत्महत्येची धमकी दिली होती हे आता समोर आले आहे. शिवाय, दोघेही वेगवेगळ्या लॉजवर एकत्र राहिले होते, […]
अधिक वाचा...उपसरपंच गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड प्रकरणात नवा ट्विस्ट…
बीड : लुखामसला (ता. गेवराई) गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी बार्शीत कारमध्ये बसून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. बर्गे यांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्याशी असलेल्या प्रेमसंबंधातून हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पूजा गायकवाडला अटक केली आहे. ती सध्या पोलिस कोठडीत असून तिची पोलिस कोठडी आज […]
अधिक वाचा...नर्तकी पूजा हिने माजी उपसरपंच गोविंद बर्गे अन् तिच्या नात्याविषयी सांगितले…
सोलापूर : नर्तकी पूजा गायकवाड हिने माजी उपसरपंच गोविंद बर्गे अन् तिच्या प्रेमाबाबत कबुली दिली आहे. पूजा गायकवाड हिला गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येप्रकरणी तीन दिवसाची पोलिस कोठडी आहे. त्यामुळे पोलिस आता सगळ्या बाजूने तपास करत आहे. लुखमसला (ता. गेवराई, बीड) येथील माजी उपसरपंच आणि प्लॉटिंग व्यवसायातून बक्कळ पैसा कमावणारे गोविंद बर्गे हे एका कला केंद्रातील […]
अधिक वाचा...सोलापूरमध्ये नर्तिकेवरून गोळीबार; तू मला काय भुरटा समजतो काय…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात टेंभुर्णी पोलिस स्टेशनच्या हद्दीत कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सूरज पवार (रा. पंढरपूर) आणि त्याच्या तीन अनोळखी मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. लोकनाट्य कला केंद्रात नृत्यांगणांची बैठक लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकावर गावठी बंदुकीने पायावर गोळी झाडण्यात आली आहे. यात एक जण […]
अधिक वाचा...
