उपसरपंच मृत्यू प्रकरणातील नर्तिका पूजाचा जुना Video व्हायरल; मेरे पास चार…

सोलापूर : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोविंद बर्गे (वय 35) या माजी उपसरपंचाने एका नर्तिकेच्या घरासमोरच स्वतःवर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना बार्शी तालुक्यातील सासुरे येथे घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी नर्तिका पूजा देविदास गायकवाड हिला ताब्यात घेतले आहे. बर्गे यांनी आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणातून केली याचा खुलासा अद्याप झाला नसला, तरी पोलिस […]

अधिक वाचा...

उपसरपंच अंखड बुडाला होता नर्तिकेच्या प्रेमात; कसा झाला शेवट पाहा…

बीड: गेवराई जिल्ह्यातील लुखामसाला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (वय 34) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. ९) समोर आली. याबाबत आता नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. बीडच्या पारगाव कला केंद्रात नर्तकी असणाऱ्या पूजा गायकवाड (वय 21) हिच्याशी गेल्या दीड वर्षांपासून गोविंद बर्गे यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये बिनसले […]

अधिक वाचा...

प्रेमात वेडा! बार्शीत नर्तिकेच्या घरासमोर माजी उपसरपंचाने केली आत्महत्या; कारण…

सोलापूर : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोविंद बर्गे (वय 35) या माजी उपसरपंचाने एका नर्तिकेच्या घरासमोरच स्वतःवर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे येथे घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी नर्तिका पूजा देविदास गायकवाड हिला ताब्यात घेतले आहे. सासुरे गावात बुधवारी सकाळी पूजा गायकवाड हिच्या […]

अधिक वाचा...

सोलापूर! कुटुंबातील पाच जण बेशुद्धावस्थेत; दोन चिमुकल्यांचा मृत्यू…

सोलापूर: सोलापूर शहरातील सिव्हील पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच कुटुंबातील पाच जण बेशुद्धावस्थेत आढळले आहेत. या दुर्दैवी घटनेत सहा वर्षांचा मुलगा हर्ष आणि चार वर्षांची मुलगी अक्षरा यांचा मृत्यू झाला आहे. कुटुंब शनिवारी रात्री जेवण करून आपल्या घरात झोपलं होतं. मध्यरात्री खोलीत झालेल्या वायू गळतीमुळे हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सोलापूर शहरातील लष्कर […]

अधिक वाचा...

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट…

सोलापूर : डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणाबाबत सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मनिषा महेश मुसळे-माने हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून मनिषा माने विरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. त्यानंतर 25 मे रोजी न्यायालयाने मनिषाला जामीन मंजूर केला आहे. सदर गुन्ह्यातून दोषमुक्त होऊन मिळण्याकरिता मनीषाने न्यायालयात अर्ज […]

अधिक वाचा...

सोलापूर! शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; आता तु चांगली सापडली…

सोलापूर: एका नामवंत खाजगी शाळेतील 56 वर्षीय शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याची संतापनजक घटना घडली आहे. शाळेच्या पार्किंगमध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत. सोलापूरमधील […]

अधिक वाचा...

आई स्वप्नात येऊन म्हणाली, ‘तू जास्त तणावात का आहेस ? माझ्याकडे ये…

सोलापूर: जुळे सोलापूर येथे एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवशरण तळकोटी (वय १६) असे आत्महत्या केलेल्या अकरावीत शिकणाऱ्या युवकाचे नाव आहे. तीन महिन्यापूर्वी त्याच्या आईचे कावीळ झाल्यामुळे निधन झाले होते. शिवशरण याने आत्महत्या करण्यापूर्वी भावनिक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. शिवशरण तळकोटी याने आपल्या मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवशरण […]

अधिक वाचा...

सोलापूरमधील दीर-वहिणी प्रेमसंबंध! जळलेल्या महिलेलं गुढ उलगडलं…

सोलापूर: मंगळवेढा तालुक्यातील विवाहित महिलेने प्रेमासाठी प्रियकराचा मदतीने तिसऱ्याच महिलेची हत्या करून स्वतःच्या आत्महत्येचा बनाव रचल्याचा थरारक प्रकार समोर आला होता. या प्रकरणात पोलिसांचे अनेक खुलासे समोर आल्यानंतर आता या खून प्रकरणाचं गुढ उकलले आहे. आरोपी निशांत सावंत याने मतिमंद महिलेला पंढरपूर मधून आणून तिचा गळा दाबून खून केला. नंतर पडक्या घरात दोन दिवस महिलेचा […]

अधिक वाचा...

प्रियकर दिराने महिलेला जाळण्याआधी काय-काय केलं? पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड…

सोलापूर: पाटखळ (मंगळवेढा) येथे एका युवकाने आपल्या चुलत वहिनीसोबत असलेल्या प्रेमसंबंधामुळे एका मनोरुग्ण महिलेला जाळून वहिनीच्या आत्महत्येचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली. निशांत सावंत (वय २०) असे आरोपीचे नाव असून, त्याने किरण सावंत (वय २३) या वहिनीसोबत संगनमत करून हा गुन्हा केला. निशांत आणि किरण सध्या पोलिस कोठडीत असून पोलिस तपासात रोज नवनवी […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! आई वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलं अन् बहिणीची पण सोडली साथ…

सोलापूर: दक्षिण सोलापूर येथील विंचूरमध्ये एका महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लहानपणी आई वडिलांचं छत्र हरपल्यानंतरही ती जिद्दीने आपलं शिक्षण पूर्ण करत होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. श्रेया पुंडलिक गायकवाड (वय १८) असे आत्महत्या युवतीचे नाव आहे. आपल्या बहिणीसोबत ती राहत होती. मृत श्रेया आणि तिची बहीण स्नेहल यांच्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!