पुणे शहरातील ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकणारी टोळी १२ तासात जेरबंद; पाहा नावे…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला १२ तासाच्या आत गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. शनिवारी (ता. १८) दुपारी १२.१० वा. चे सुमारास BJS ज्वेलर्स नावाचे मॅजेस्टिक मेमरीज सोसायटी तळमजला महमंदवाडी पुणे येथे गाळा नं.५३ येथे सोन्या चांदीच्या दुकानावर ५/६ दरोडेखोरांनी सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने रिव्हॉल्वर, […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीत लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पेठ (ता. आंबेगाव जि, पुणे) या गावातील वलखेड वस्ती येथे दिवसाढवळ्या चोरट्यांनी बंद बंगल्याच्या कपाटातील लॉकर मधून ४ लाख ६३ हजार ४२५ रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! सदर घटनेबाबत शरद तुकाराम […]
अधिक वाचा...धाराशिवमध्ये भरदिवसा कर्मचाऱ्यांना बांधून बँक लुटली…
धाराशिव : धाराशिव शहरातील मुख्य भागातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर भरदिवसा सशस्त्र दरोडा पडला असून घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून आणि कर्मचाऱ्यांना बांधून दरोडा घातला. सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल आणि सोने चोरून नेण्यात आले आहे. सीसीटीव्हीमध्ये 4 आरोपी दरोडेखोर जाताना कैद झाले आहेत. धाराशिव शहरातील जिल्हा स्टेडियमच्या जवळ असलेल्या […]
अधिक वाचा...थरार! मंचर येथे दरोडेखोरांचा डाव उधळला; कसा पाहा…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): मंचर (ता. आंबेगाव) येथील उत्तम भाग्य ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या पेढीवर दरोडेखोरांनी दरोडा टाकला. पण, मालकाची समय सुचकता आणि आजूबाजूंच्या नागरिकांच्या तसेच पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. नागरिकांच्या मदतीने मंचर पोलिसांनी पाच दरोडेखोरांना ताब्यात घेऊन साडेसहा लाखाचा ऐवज ताब्यात घेतला आहे. पोलिसांच्या दोन टीम इतर दोन दरोडेखोरांच्या शोधा साठी रवाना केले […]
अधिक वाचा...पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…
पुणे : ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रसिद्ध सराफा व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना वानवडी भागातील बी. टी. कवडे रोडवर घडली आहे. सराफा व्यावसायिक गंभीर जखमी झाला असून, गोळीबार करणाऱ्यांनी व्यावसायिकाकडील सोनं लुटून नेले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. प्रतिक मदनलाल ओसवाल (वय 35) असे गोळीबारात गंभीर झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वडिलांसोबत दुचाकीवरील जाणाऱ्या सराफ व्यावसायिकावर […]
अधिक वाचा...Live Video: बसमध्ये चढताना पाकीट कसे मारले जाते पाहा…
चेन्नई (तमिळनाडू) : एका बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने पाकीट चोरले आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. काही चोर एवढे हुशार असतात की ते अशा पद्धतीने चोरी करतात ते कळतही नाही. पाकीटमारीचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका […]
अधिक वाचा...बारामतीमध्ये चोरी करण्यासाठी आरोपींनी चक्क ज्योतिषाकडून काढला होता मुहूर्त पण…
बारामती : बारामती पोलिसांनी चार महिन्यांपूर्वी झालेल्या चोरीचा छडा लावला आहे. आरोपींनी ही चोरी करण्यापूर्वी ज्योतिषाकडून मुहूर्त काढला होता, अशी माहिती तपासादरम्यान उघड झाली आहे. बारामती तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीतील देवकातेनगर येथे महिलेचे यांचे हातपाय बांधून रात्रीच्या आठ वाजता दरोडेखोराने तब्बल 95 लाख 30 हजार रुपये रोख रक्कम, वीस तोळे वजनाचे 11 लाख 59 हजार […]
अधिक वाचा...लोणावळा येथे पर्यटकांच्या वाहनांच्या काचा फोडून चोरी करणारा ताब्यात…
लोणावळा (संदीप कद्रे): लोणावळा ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगीरी केली आहे. पर्यटकांच्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून चोऱ्या करणाऱ्या आरोपीच्या तीन तासात मुसक्या आवळल्या असून, पुढील तपास करत आहेत. लोणावळा परीसरात जुने पुणे मुंबई हायवे रोडवरील तसेच मळवली, कार्ला भाजे परीसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी येत असतात. मौजे भाजे व मनशक्ती केंद्र वरसोली परीसरामध्ये शनिवारी (ता. २१) […]
अधिक वाचा...दिल्ली ते नेपाळपर्यंत चोरी करून कमावली कोट्यावधी रुपयांची संपत्ती…
नवी दिल्लीः चोरी करून करोडोंची संपत्ती कमावणाऱ्या एका चोरट्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली ते नेपाळपर्यंत चोरीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची संपत्ती उभी केली आहे. मनोज चौबे (वय ४८) असे आरोपीचे नाव असून, दिल्लीत त्याने 200 चोऱ्या केल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थनगरमध्ये आरोपीने पत्नीच्या नावे गेस्ट हाऊस आणि नेपाळमध्ये स्वतःच्या नावाने हॉटेल उघडले होते. […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवड हद्दीत दुचाकी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघड…
पुणे (महेश बुलाख): तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोटार सायकल चोरीचे तसेच घरफोडी चोरीचे चार गुन्हे उघड केले आहेत. शिवाय, 2,21,500 रुपये किंमतीचा मद्देमाल जप्त केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे हद्दीमध्ये मोठया प्रमाणात लोक वसाहत असल्याने अज्ञात व्यक्तीकडून मोटार सायकल आणि घरफोडी […]
अधिक वाचा...
