महिला पोलिस कॉन्स्टेबलवर सलग 8 वर्ष सामूहिक बलात्कार…
जयपूर (राजस्थान): महिला पोलिस कॉन्स्टेबलवर सलग 8 वर्ष सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलिस अधिकाऱ्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांचे घाणेरडे कृत्य अत्यंत धक्कादायक पद्धतीने उघडकीस आले आहे. राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात तैनात असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलने तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यासह चार पोलिस अधिकाऱ्यांवर सामूहिक बलात्काराचे गंभीर आरोप केले आहेत. पीडित महिलेचा […]
अधिक वाचा...धक्कादायक! महिलेने लॉजमधील चुकीच्या रुमचा दरवाजा ठोठावला अन्…
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्थानक परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका विवाहित महिलेवर तीन जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी पीडित महिलेला जबरदस्तीने बिअर पाजून तिच्यावर रात्रभर अत्याचार केला आहे. पीडित महिला संबंधित लॉजवर आपल्या मित्राला भेटायला आली होती. पण तिने लॉजमधील चुकीच्या रुमचा दरवाजा ठोठावल्याने हा प्रकार घडल्याची […]
अधिक वाचा...सांगली! सामूहिक बलात्कार करत मुलीचे कपडेही पळवले; विवस्त्र अवस्थेत चालत राहिली…
सांगली : सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरमधून संतापजनक घटना घडली आहे. पोलिस रेकॉर्डवरील दोघा सराईत गुन्हेगारांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करत उसाच्या शेतात सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेनंतर नराधम पीडितेचे कपडे घेऊन पळून गेल्याने तिला विवस्त्र अवस्थेत शहरापर्यंत चालत यावे लागले. या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही नराधमांना अटक केली […]
अधिक वाचा...पुणे हादरलं! महिलेने गुंगीचं औषध देऊन युवकावर केला बलात्कार…
पुणे: पुणे शहरात एका महिलेने युवकाला गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने युवकाचे अश्लील फोटो काढले आणि त्याच आधारे त्याला ब्लॅकमेलही करायला सुरुवात केली. पीडित युवकाने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोपी महिलेविरोधात कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित महिला वकील […]
अधिक वाचा...महाराष्ट्र हादरला! चिमुकलीवर अत्याचार करून डोकं ठेचलं; मृतदेह पाहून आक्रोश…
नाशिक : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चिमुकलीवर (वय ३) अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित मुलीचा मृतदेह जेव्हा तिच्या राहत्या घरी आणला. त्यावेळी एकच आक्रोश झाला. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. डोंगराळे गावात 16 नोव्हेंबर रोजी गावातील विजय संजय खैरनर (वय […]
अधिक वाचा...रायगडमध्ये FB मित्राने घात केला ठेवले शरीरसंबंध अन्…
रायगड : महाड तालुक्यातील एका महिलेला फेसबुकवरील मैत्री महागात पडली आहे. FB मित्राने मागील अडीच वर्षांपासून विवाहित महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी महाड शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून, तिची ३८ वर्षीय आरोपीसोबत […]
अधिक वाचा...आईवर बलात्कार करणा-या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा…
घाटंजी (यवतमाळ) : वणी तालुक्यातील ब्राम्हणी येथील आरोपीने दारुच्या नशेत जन्मदाती आईवर बलात्कार केल्या प्रकरणी केळापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख यांनी प्रत्येकी गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली व १० हजार रुपये दंड ठोठावला. शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. रमेश डी. मोरे यांनी युक्तीवाद केला. वणी तालुक्यातील ब्राम्हणी (जि. यवतमाळ) येथे दि. १९ […]
अधिक वाचा...नगरमध्ये 4 सख्ख्या बहिणींवर नातलगाने केला लैंगिक अत्याचार…
अहिल्यानगर : एकाच कुटुंबातील चार बहिणींवर एकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यात घडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा आरोपी चारही बहिणींचे शारीरिक शोषण करत होता. धक्कादायक म्हणजे आरोपी हा त्यांचा लांबचा नातेवाईक आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीसह त्याच्या पत्नीला देखील अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. आई-वडील विभक्त झाल्याने एका कुटुंबातील चार […]
अधिक वाचा...पुणे! माजी पोलिस अधिकाऱ्याने सुनेकडे केली शरिर संबंधाची मागणी…
पुणे: निवृत्त सहायक पोलिस आयुक्तावर आपल्या सुनेचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 10 सप्टेंबरच्या रात्री त्यांनी सुनेच्या बेडरूममध्ये जबरदस्तीने प्रवेश करून शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी निवृत्त सहायक पोलिस आयुक्त, त्यांची पत्नी आणि मुलगा या तिघांविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त […]
अधिक वाचा...नाशिक! अल्पवयीन मुलीची सोनोग्राफी करताच बसला धक्का; नराधम निघाला…
नाशिक : अल्पवयीन मुलीवर बापानेच अत्याचार केला असून, मुलगी (वय १७) गरोदर राहिल्याने ही बाब समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना घडली असून, नराधम बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुळचे बिहार आणि सध्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील शिवाजीनगर येथील राहणाऱ्या चाळीस वर्षीय बापाकडून त्याच्याच सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर […]
अधिक वाचा...
