सांगली! प्रेमविवाहानंतर रात्रीच्या सुमारास दुसऱ्या प्रियकराला घरी बोलवलं अन्…

सांगली: एका महिलेनं प्रियकराच्या मदतीने आपल्या प्रेमविवाह केलेल्या नवऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीच्या विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे पतीचा झोपेतच मृत्यू झाल्याचा बनाव पत्नीने रचला होता. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर तिचं बिंग फुटले. विश्रामबाग पोलिसांनी संशयावरून कसून तपास करत खुनाचा छडा लावला आहे. आनंद हणमंत सर्जे […]

अधिक वाचा...

सांगली! साक्षीदाराला जबाब देण्याआधीच पळवलं अन् कर्नाटकात नेऊन संपवलं…

सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका जुन्या दुहेरी खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी मुख्य ३ आरोपींना अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली आहे. ज्ञानु अण्णाप्पा खोत (वय २५, रा. कोगनोळी), रोहित बाळासाहेब पाटोळे (वय २५, रा. करोली (टी) शिवसेना एकनाथ […]

अधिक वाचा...

सांगली हादरली! निर्दयी बापानं 2 मुलींना रात्रभर उलटं टांगलं, लेकीनं पाणी-पाणी म्हणत सोडला जीव…

सांगली: बापानेच चोरीच्या संशयावरून दोन मुलींना रात्रभर हात-पाय बांधून उलटे टागंले. यामध्ये 10 वर्षीय सानिकाने ‘पाणी, पाणी’ म्हणत जीव सोडला. तर तिची 11 वर्षीय बहीण अनुजा गंभीर जखमी अवस्थेत असून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे घटना घडली असून, नाना हैबत यमगर असे निर्दयी बापाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची […]

अधिक वाचा...

सांगली! पोलिसांनी रेल्वे तिकिटावरून अन् चिक्कीवरून लावला नीतूच्या खुनाचा छडा…

सांगली: मिरज तालुक्यातील टाकळी येथील एका उसाच्या शेतात काही दिवसांपूर्वी एका अज्ञात महिलेचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली होती. या महिलेची ओळख पटवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान असतानाही सांगली स्थानिक गुन्हे शाखेने केवळ एका रेल्वे तिकिटाच्या आधारावर या धक्कादायक खुनाचा छडा लावला आहे. या प्रकरणात मृत महिलेचा दुसरा पती आणि सासऱ्यानेच तिचा काटा […]

अधिक वाचा...

सांगली! सामूहिक बलात्कार करत मुलीचे कपडेही पळवले; विवस्त्र अवस्थेत चालत राहिली…

सांगली : सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरमधून संतापजनक घटना घडली आहे. पोलिस रेकॉर्डवरील दोघा सराईत गुन्हेगारांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करत उसाच्या शेतात सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेनंतर नराधम पीडितेचे कपडे घेऊन पळून गेल्याने तिला विवस्त्र अवस्थेत शहरापर्यंत चालत यावे लागले. या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही नराधमांना अटक केली […]

अधिक वाचा...

सांगली! ‘स्पेशल 26’ फिल्मी स्टाईलने दरोडा टाकणाऱ्या टोळीचा लावला छडा…

सांगली : आयकर अधिकारी असल्याचे भासवून कवठेमहांकाळ येथील डॉक्टरची फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील 3 आरोपी जेरबंद झाले असून, या गुन्ह्यात एकूण 7 आरोपीचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. आरोपींकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1 कोटी 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दीक्षा राष्ट्रपाल […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!