वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्राच्या घरी घेऊन गेला अन् केला सामूहिक बलात्कार…

कोलकाता : कोलकातामधील एका उच्चभ्रू परिसरात एका युवतीवर (वय २०) तिच्याच ओळखीच्या दोन युवकांनी सामूहिक बलात्कार केला आहे. चंदन मलिक आणि दीप अशी दोघांची नावे आहेत. या घटनेनंतर आरोपी फरार असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. हरिदेवपूर येथील पीडित युवतीने आरोप केला आहे की चंदन तिला तिचा वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने दीपच्या घरी घेऊन गेला […]

अधिक वाचा...

धक्कादायक! युवकाने होणाऱ्या पत्नीवर केला जबरदस्तीने बलात्कार अन् खून…

पालघर: पालघर जिल्ह्यातील बिबलधर गावामधील एका युवकाने होणाऱ्या पत्नीचा निर्घृण खून केला आहे. आरोपीनं खून करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. पालघर जिल्ह्याच्या बिबलधर गावातील युवतीचे आरोपीसोबत लग्न ठरले होते. दोन्ही कुटुंबीयांच्या सहमतीने हा विवाह होणार होता. घटनेच्या दिवशी पीडित युवतीचे आई-वडील शेतात काम […]

अधिक वाचा...

शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; रात्रीच्या वेळी भेटायला बोलवायचा अन्…

मुंबई : कांदिवली पूर्व परिसरात एका शिक्षकाने १५ वर्षीय विद्यार्थिनीचा वारंवार लैंगिक छळ केला आहे. आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला दहावीच्या परीक्षेत नापास करण्याची धमकी देत, तिच्यावर वारंवार अत्याचार केला आहे. पीडितेच्या आईला संशय आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर समतानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलदीप पांडे (वय ३८) असे गुन्हा दाखल […]

अधिक वाचा...

धक्कादायक! अल्पवयीन मुलीचे तब्बल २०० हून अधिक नराधमांनी तोडले लचके…

मुंबई: ठाणे जिल्ह्याच्या मीरा भाईंदर परीसरात एका १२ वर्षीय मुलीचे तब्बल २०० हून अधिक नराधमांनी लचके तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून पीडित मुलगी अत्याचार सहन करत होती. अखेर मीरा भाईंदर पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी पथकाने तिची सुटका केली आहे. पीडित मुलगी ही मुळची बांगलादेशी आहे. शाळेत ती नापास झाली होती. नापास झाल्यामुळे […]

अधिक वाचा...

महाराष्ट्र हादरला! नामांकित संस्थेत HIV बाधित मुलीवर अत्याचार अन् गर्भपात…

धाराशिव: HIVबाधित अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या मुलीचा गर्भपात देखील करण्यात आल्याचे उघड झाले आहे. औसा तालुक्यात एका नामवंत एचआयव्ही बाधित संगोपन संस्था आहे. या संस्थेत एचआयव्ही बाधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. तसेच बलात्कारनंतर सदर मुलीचा गर्भपात देखील केला. या गर्भपातामुळे सदर धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पीडित […]

अधिक वाचा...

मुंबई! लंडनहून मुंबईत आल्यानंतर एअर होस्टेसवर अत्याचार…

मुंबई: एका विमान कंपनीत काम करणाऱ्या युवकाने एअर होस्टेस युवतीवर लैंगिक अत्याचार केला आहे. अत्याचारानंतर आरोपी हाँगकाँगला पळून जात होता. मात्र पोलिसांनी विमानतळावरून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. देवाशिष शर्मा (वय २५) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचेनाव आहे. तो एका विमान कंपनीत क्रू मेंबर म्हणून काम करतो. मीरा रोड येथील रहिवासी […]

अधिक वाचा...

मुंबईतील अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षिकेचा दावा…

मुंबई: एका नामांकित शाळेतील इंग्रजी शिक्षिकेला (वय ४०) अल्पवयीन विद्यार्थ्याशी (वय १६) शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आता या आरोपी शिक्षिकेने जामिनासाठी अर्ज केला आहे, विद्यार्थी आणि शिक्षिका या दोघांमधील संबंध हे परस्पर संमतीने होते, असा दावा या जामिनासाठी दिलेल्या अर्जात म्हटले आहे. विद्यार्थी तिला मेसेजमध्ये पत्नी म्हणून संबोधत होता. […]

अधिक वाचा...

चिमुकल्याचा मृत्यू; नवऱ्याचा शरीर संबंधासाठी दबाव अन् सामूहिक बलात्कार…

चंदीगड (हरियाणा): पानिपतमध्ये स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या रिकाम्या डब्यात तीन जणांनी एका महिलेवर (वय ३५) सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर महिलेने तिच्यावर झालेल्या क्रूरतेची संपूर्ण कहाणी सांगितली आहे. महिलेने सांगितले की, तिच्या मुलाच्या मृत्यूनंतर ती मानसिक तणावाखाली गेली होती. 24 जून रोजी तिचा नवरा तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. […]

अधिक वाचा...

पुणे कोंढवा प्रकरणात नवा ट्वीस्ट, प्राध्यापिकेची एन्ट्री…

पुणे: पुणे शहरातील कोंढवा येथील उच्चभ्रू सोसायटीमधील युवतीने दाखल केलेल्या खोट्या अत्याचाराच्या तक्रारीत नवा ट्वीस्ट आला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. तर, दुसरीकडे या खोट्या तक्रारीनंतर पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत फेक नरेटिव्ह पसरवले जात असल्याचे पोलिस आयुक्तांनी म्हटले आहे. कोंढव्यातील युवतीने घरात घुसून लैंगिक अत्याचार झाल्याची खोटी तक्रार दिल्यामुळे […]

अधिक वाचा...

पुणे! कोंढवा प्रकरणातील युवक-युवतीची समोरासमोर बसून केली चौकशी…

पुणे: पुणे शहरातील कोंढवा येथील एका उच्चभ्रू सोसायटीतील युवतीवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांच्या तपासादरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात आता तिसऱ्या व्यक्तीचा अँगल आल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १०० पोलिस कर्मचारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत, अशी माहिती परिमंडळ पाचचे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!