Cyber Crime! पोलिसकाकाच्या खात्यातून 2.3 लाख गायब; कसे गेले पाहा…

पुणे: सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसत असून, अनेकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. सर्वसामान्य नागरिकांबाबत आर्थिक फसवणूकीच्या घटना घडताना पाहायला मिळतात. पण, पुणे जिल्ह्यात चक्क पोलिस कर्मचारीच याला बळी ठरला आहे. पोलिस कर्मचाऱ्याला २.३ लाखांचा फटका बसला. पुणे ग्रामीण पोलिसांत याबद्दलची तक्रार दाखल झाली आहे. सासवड येथे पोलिस कर्मचाऱ्याने बेकरीच्या दुकानात पैसे देण्यासाठी क्यूआर कोड […]

अधिक वाचा...

पुणे! बिअरबारच्या बाहेर अ‍ॅम्बुलन्स पोहचताच केला गोळीबार; कारण पाहा…

पुणे: व्यसनमुक्ती केंद्रात मित्राला घेऊन जाण्याच्या तयारीत असलेल्या अ‍ॅम्बुलन्सवर दारूच्या नशेत गोळीबार केला. केसनंद रोडवरील बकोरी येथे गुरूवारी (ता.11) रात्री पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. वाघोली पोलिसांनी गोळीबार केल्याप्रकरणी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. विशाल रामदास कोलते (32, रा. बकोरी, ता. हवेली, जि. पुणे), संदिप कैलास हरगुडे (42) आणि अमोल राजाराम हरगुडे (36, दोघेही […]

अधिक वाचा...

पुणे-सोलापूर रस्त्यावर लूटमार करायचे अन् पैसे कला केंद्रात उडवायचे; सहा जणांना अटक…

पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रकचालकांना लुटणाऱ्या टोळीविरोधात दौंड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी गुरुवारी (ता. १२) मध्यरात्री जामखेड येथील कला केंद्रावर सापळा रचून सहा जणांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी पुणे-सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळी दबा धरून बसायचे आणि ट्रकचालकांना दमदाटी आणि मारहाण करून लुटायचे. यानंतर लुटलेला पैसा आरोपी जामखेड येथील कला केंद्रात जाऊन उडवत […]

अधिक वाचा...

पुणे शहरात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट झाल्याने पोलिसकाका जखमी…

पुणे : पुणे शहरातील शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक तीन समोरील एका चहा स्टॉलवर गॅस शेगडीजवळ ठेवलेल्या लायटरचा स्फोट झाल्याने पोलिस कर्मचाऱ्यास गंभीर दुखापत झाली आहे. निलेश सुभाष दरेकर असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक तीन समोरील एका चहा स्टॉलवर गॅस शेगडीजवळ ठेवलेल्या लायटरचा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. गॅस शेगडीवर […]

अधिक वाचा...

पुण्यात आलेल्या विद्यार्थ्याने दारूच्या नशेत महिला पोलिस कर्मचाऱ्याला उडवलं…

पुणे: पुणे शहरात नाकाबंदी दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या चार चाकी कारने महिला पोलिस कर्मचाऱ्याला धडक दिली. पुणे स्टेशन परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातानंतर अज्ञात चार चाकी वाहनचालक घटनास्थळावरुन पळून गेला आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त स्मर्तना पाटील यांनी दिली. दिल्लीहून पुण्याला मित्राच्या बर्थडे पार्टीसाठी आलेल्या एका विद्यार्थ्याने दारूच्या नशेत एका महिला पोलिस […]

अधिक वाचा...

भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा शेजाऱ्यानेच केला घात…

पुणे: भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या अपहरणानंतर हत्या झाली होती. सतीश वाघ यांची हत्या कुणी केली आणि कोणत्या कारणातून केली, याचा उलगडा होत नव्हता. अखेर पोलिसांनी हत्येचा उलगडा केला असून चार आरोपींना अटक केली आहे. सतीश वाघ यांच्या घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच ही हत्या केल्याचे समोर आले आहे. याबाबतचा खुलासा पुण्याचे पोलिस […]

अधिक वाचा...

योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी पोलिसांना मोठं यश…

पुणे: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (वय 55) यांचे सोमवारी (ता. ९) सकाळी अपहरण करून नंतर हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. सतीश वाघ हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच योगेश टिळकर यांच्या मामांचा सुपारी देऊन खून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. […]

अधिक वाचा...

आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…

पुणे : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्याप्रकरणी पोलिसांनी 36 तासानंतर दोन जणांना ताब्यात घेतले आहे. सतीश वाघ यांचे सोमवारी (ता. ९) सकाळी अपहरण करून हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह शिंदवणी घाटात मिळाला आहे. भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा असल्याने या प्रकरणाला राजकीय किनार ही आहे. या अपहरण प्रकरणात अगदी गृहमंत्र्यांनीच […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक घटनेने पुणे हादरले! नवजात बालकाच्या तोंडावर चक्क प्लास्टिकची पिशवी बांधली अन्…

पुणे : पुणे शहरात माय-लेकराच्या नात्याला काळीमा फासणारी घटनाउघडकीस आली आहे. एका नवजात बालकाला जन्म देऊन आईने चक्क रस्त्यावर सोडून दिल्याचा प्रकार वडगाव बुद्रुक परिसरातील रेणुका नगरमध्ये उघडकीस आला आहे. स्थानिक व पोलिसांच्या मदतीने या बालकास रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटेननंतर स्थानिकानी नवजात बालकाबद्दल हळहळ व्यक्त करत भावना व्यक्त केल्या. नवजात शिशुचा रडण्याचा आवाज […]

अधिक वाचा...

आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…

पुणे (संदिप कद्रे): विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. ९) घडली आहे. या हत्येच्या घटनेनंतर पुणे शहरासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सतिश वाघ यांचे सोमवारी सकाळी अपहरण करण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, मात्र पोलिसांना अद्याप मारेकऱ्यांचा शोध […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!