सतीश वाघ यांची हत्या! पत्नीचे मुलाच्या मित्रासोबत प्रेमसंबध; A to Z घटनाक्रम…
पुणे : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात त्यांच्या पत्नीनेच सुपारी दिल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. स्वत:च्या मुलाच्या मित्रासोबतच मोहिनी वाघ यांचे प्रेमसंबंध असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून मोहिनी आणि अक्षयचे प्रेमसंबंध असल्याची माहिती पुढे आली आहे. आपल्या प्रेमात नवऱ्याचा अडसर येतो या प्रमुख कारणासह इतरही […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पुणे-नगर महामार्गावरील वाघोली येथे डंपरने ९ जणांना चिरडलं; पाहा नावे…
पुणे: अमरावतीवरून कामासाठी पुण्यात आलेल्या 9 जणांना पुणे-नगर महामार्गावरील वाघोली-केसनंद परिसरात डंपरने चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून, 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे शहरात काम शोधण्यासाठी आलेल्या या कामगारांनी फुटपाथवर आसरा घेतला होता. पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने 9 जणांना चिरडले. यामध्ये 3 जणांचा […]
अधिक वाचा...पुणे! आंबेगाव स्टेशनच्या पोलिसांनी पिस्टल बाळगणाऱ्यास केली अटक…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोबींग ऑपरेशन व गुन्हे प्रतिबंधक चे अनुषंगाने गस्त करणेबाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने आंबेगाव पोलिस स्टेशनच्या परिसरात गस्त घालत असताना पिस्टल बाळगणाऱ्या एकास आंबेगाव स्टेशनच्या पोलिसांनी अटक केली आहे. आंबेगाव पोलिस स्टेशनचे हददीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी […]
अधिक वाचा...ताम्हिणी घाटात वऱ्हाडाच्या बसला अपघात; ५ जणांचा मृत्यू…
पुणे : लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेल्या बसला ताम्हिणी घाटातील एका धबधब्याजवळ अपघात झाला असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. बस अपघातात ४० प्रवाशी जखमी झाले आहेत. यातील १२ ते १३ प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतांना बाहेर काढण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त […]
अधिक वाचा...बारामती पुन्हा हादरली! युवकाचा कोयत्याने वार करून खून…
बारामती: बारामती काही दिवसांपुर्वी एका महाविद्यालयामध्ये कोयत्याने वार करून विद्यार्थ्यांचा खून करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा बारामतीतील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या रस्त्यावर रात्री अनिकेत सदाशिव गजाकस (वय 23) या युवकाचा कोयत्याने निघृण वार करत खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अनिकेत हा मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून हा […]
अधिक वाचा...धडाकेबाज कारवाई! पुणे पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या टोळीतील महिलेला बिहारमधून केली अटक…
पुणे (संदिप कद्रे): एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाची तब्बल चार कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांच्या टोळीतील एका महिलेला गुन्हे शाखेच्या सायबर पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. या टोळीतील इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. सायबर पोलिसांची मागील काही महिन्यांतील ही मोठी कारवाई आहे. सायबर चोरट्यांनी मागील फेब्रुवारी महिन्यात एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या कंपनीच्या अकाउंटंटद्वारे चार […]
अधिक वाचा...पुणे बसमध्ये महिला एक दोन मिनिट तर नुसती कानशिलातच लगावत होती…
पुणे : एका बसमध्ये महिलेची छेड काढल्यानंतर महिलेने रुद्रावतार दाखवल दारूड्याला चोप दिला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुणे येथे एसटी बस मध्ये शिर्डी येथील एका शाळेत स्पोर्ट टीचर असलेली महिला आपल्या पती व मुलासह प्रवास करत होत्या. यावेळी मध्यधुंद अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीने […]
अधिक वाचा...पुणे शहरात मौजमजेसाठी घरफोडी व स्पोर्ट बाईक चोरणाऱ्याला कोंढवा पोलिसांनी केली अटक…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात मौजमजेसाठी घरफोडी व स्पोर्ट बाईक चोरी करणारा सराईत आरोपीकडून ६ घरफोडया व ४ मोटार सायकल जप्त करण्यात कोंढवा पोलिसांना यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कोंढवा पोलिस ठाणे पुणे येथे प्रतीभा हौसिंग सोसायटी येथे एका इमारतीमध्ये ४ फ्लॅट ३ अनोळखी आरोपींनी फोडल्याबाबत गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील आरोपी […]
अधिक वाचा...धक्कादायक! मोबाईलच्या अतिवापर, तिसरीत शिकणाऱ्या मुलानं चिमुकलीवर अत्याचार…
पुणे : एका तिसरीत शिकणाऱ्या मुलाने एका ३ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. पीडित मुलीनं अत्याचाराची माहिती आईला दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले आहे. त्याला ज्युवेनाईल जस्टिस बोर्डासमोर हजर केले असता मुलाला जामीन मिळाला आहे. न्यायालयाने मुलाला आई-वडिलांच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले […]
अधिक वाचा...पुणे शहरात प्रवाशांना लुटणाऱ्या तडीपार आरोपीला लष्कर पोलिसांनी केली अटक…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात रात्रीचे वेळी प्रवाशांची लुटमार करणाऱ्या तडीपार आरोपीला त्याच्या दोन साथीदारांसह लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. लष्कर पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नंबर २८८ / २०२४, भा. न्या. सं. २०२३ चे कलम ३०९ (४), ३(५) मधील फिर्यादी फिरोज रशिद शेख (रा. मार्केट यार्ड, पुणे मुळ रा. लातूर) […]
अधिक वाचा...
