पुणे! स्वारगेट प्रकरणातील पीडित युवतीचे पोलिसांवर गंभीर आरोप…
पुणे: पुणे शहरातील स्वारगेट प्रकरणातील पीडित युवतीने राज्याच्या सचिवांना पत्र लिहून पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये युवतीने आरोपी दत्ता गाडे याने माझ्यावर दोनवेळा बलात्कार केला. तिसऱ्यांदा त्याला आपल्यासोबत अनैसर्गिक कृत्य करायचे होते, मात्र आपण विरोध केल्याने तो पळून गेला. या प्रकरणाची चौकशी सुरु झाली तेव्हा आपली इच्छा नसताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपली वैद्यकीय चाचणी केली. […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडे याच्या मैत्रिणीला बोलावलं अन् माहिती आली समोर…
पुणे: पुणे शहरातील स्वारगेट एसटी आगारातील एसटी बसमध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार करणाऱ्या दत्तात्रय गाडे याचा पुणे पोलिसांकडून सध्या कसून शोध घेतला जात आहे. पुणे पोलिसांच्या तपास पथकांची संख्या 13 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडे याच्या मैत्रिणीला बोलावले आणि धक्कादायक माहिती पुढे आली. दत्तात्रय गाडे याच्या मित्र-मैत्रिणींची गुन्हे शाखेने बुधवारी चौकशी […]
अधिक वाचा...
