भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…
पुणे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (वय ५५) यांचे आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सतीश वाघ हे मांजरी परिसरात राहण्यासाठी आहेत. आज पहाटेच्या सुमारास ते मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले होते. […]
अधिक वाचा...पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…
पुणे : भाजपचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे आज (सोमवार) पहाटे अपहरण करण्यात आले आहे. अपहरणाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश सातबा वाघ यांचे आज […]
अधिक वाचा...बारामतीजवळ मोटार अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू…
बारामती : बारामतीत एका मोटारीला झालेल्या अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाचा प्रकृती गंभीर आहे. बारामतीत भिगवण रोडवर हा अपघात मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. चौघे शिकाऊ विमान पायलट हे टाटा हॅरीअर गाडीने बारामतीकडून भिगवणकडे जात होते. प्रवासादरम्यान कारला अपघात […]
अधिक वाचा...पुणे शहरातील काळेपडळ पोलिसांनी गावठी हातभट्ट्या केल्या उध्वस्त…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील काळेपडळ पोलिसांनी अवैद्य गावठी हातभट्टी दारू तयार करणारे दोन भट्टया उध्वस्त करुन, त्यामधील ४,३४० लिटर गावठी हातभट्टी दारु व गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे १२,००० लिटर गुळमिश्रीत कच्चे रसायन पकडून ९,२७,५००/- रु. कि.चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पुणे शहरात अवैध धंदे/ वाहतुक […]
अधिक वाचा...पुणे! चुलत बहिणीसोबत सुरू असलेल्या प्रेमप्रकरणातून भावाची हत्या…
पुणेः पिंपरी-चिंचवडमध्ये चुलत बहिणी सोबत असलेल्या प्रेम प्रकरणातून चुलत भावाने भावाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटना प्रकरणी गौतम रामानंद यादव उर्फ राय याला खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. सचिन यादव याची गुरुवारी गौतमने कोयत्याने वार करून हत्या केली होती. यात अल्पवयीन मुलाचा देखील सहभाग आहे. त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून, […]
अधिक वाचा...पुणे शहरात चोरी करणाऱ्या सराईत टोळीप्रमुखासह साथीदारांना लष्कर पोलिसांनी केली अटक…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात सराईत घरफोडी करणारा टोळीप्रमुख व त्याच्या साथीदारांना लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून एकुण १० मोबाईल हस्तगत करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. लष्कर पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नंबर २७७/२०२४, भा. न्या. सं. कलम ३०५, ३३१(२), ३३१ (४) ३(५) मधील फिर्यादी रा. कोंढवा, पुणे यांचे मालकीचे सेल एक्स्प्रेस […]
अधिक वाचा...पुणे शहरात पोलिसकाकाच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या…
पुणे: पुणे शहरातील स्वारगेट पोलिस वसाहतीत वास्तव्यास असलेल्या पोलिसाच्या पत्नीने ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्योती कैलास बर्डे (वय 19) असे आत्महत्या केलेल्या पोलिस पत्नीचे नाव आहे. ज्योती बर्डे यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून केली हे समजू शकलेले नाही. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात पतसंस्थेच्या अध्यक्षा महिलेची चाकूने वार करून हत्या…
इंदापूर (पुणे): चाकूने सपासप वार करून महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना इंदापूरमध्ये घडली आहे. सुनिता दादाराव शेंडे (वय ३३, रा. निमगांव केतकी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सुनिता यांच्यावर वार केल्यानंतर आरोपीने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ज्ञानेश्वर बबन रासकर असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी […]
अधिक वाचा...पुणे! वडिलांना ‘टकल्या’ म्हणाला म्हणून दगडाने ठेचून केला खून…
पुणे: वडिलांना ‘टकल्या’ म्हणल्याच्या राग आल्यानंतर अल्पवयीन मुलाने एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना वाघोली परिसरात घडली आहे. राजू लोहार (वय 46) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी मुलगा आणि खून झालेली व्यक्ती हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. वाघोलीतील दरेकर वस्ती परिसरातील राहिवासी […]
अधिक वाचा...मुळशी हळहळली! विवाहापूर्वी पैलवानाचा हृदयविकाराने मृत्यू…
पुणेः कुमार महाराष्ट्र केसरीसह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मुळशीचे नाव करणारा पैलवान विक्रम पारखी याचा आज (बुधवार) हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला. विक्रमचा 12 डिसेंबर विवाह होणार होता. विवाहापूर्वी मृत्यू झाल्यामुळे कुस्तीक्षेत्रासह मुळशीवर शोककळा पसरली आहे. विक्रम मुळशीतील माण या गावचा रहिवाशी. कुस्ती क्षेत्रात मेहनत आणि कसरत घेत नाव कमावलेल्या पैलवानाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात […]
अधिक वाचा...
