पुणे पोलिस आयुक्तांनी आरोपी दत्ता गाडे बाबत दिली महत्तावाची माहिती; आत्महत्येचा प्रयत्न…
पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर (वय २६) बलात्कार करणार्या दत्तात्रय रामदास गाडे याला शुक्रवारी (ता. २७) रात्री अखेर गुणाट (ता. शिरूर) येथील स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत घटनेची माहिती दिली आहे. या घटनेचा तपास विविध पथकांकडून सुरू होता. […]
अधिक वाचा...स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे गजाआड; तहान लागली अन्…
शिरूर (अरूणकुमार मोटे) : पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर (वय २६) झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे (रा. गुनाट ता. शिरूर) याला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश मिळाले आहे. आरोपीला पकडून देण्यात ग्रामस्थांचा मोठा हातभार लागला. आरोपीचा दोन दिवस सुरू असलेला शोध अखेर संपला. आरोपीने घटना घडल्यानंतर तब्बल ४५ तास […]
अधिक वाचा...स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचे मिळाले लोकेशन…
पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची घटना बुधवार (ता. २५) उघडकीस आली आहे. संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा सराईत गुन्हेगार असून तो शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी आहे. शिक्रापूर आणि शिरुर पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात असून, त्याचे लोकेशन […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडे याच्या मैत्रिणीला बोलावलं अन् माहिती आली समोर…
पुणे: पुणे शहरातील स्वारगेट एसटी आगारातील एसटी बसमध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार करणाऱ्या दत्तात्रय गाडे याचा पुणे पोलिसांकडून सध्या कसून शोध घेतला जात आहे. पुणे पोलिसांच्या तपास पथकांची संख्या 13 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडे याच्या मैत्रिणीला बोलावले आणि धक्कादायक माहिती पुढे आली. दत्तात्रय गाडे याच्या मित्र-मैत्रिणींची गुन्हे शाखेने बुधवारी चौकशी […]
अधिक वाचा...पुणे वाहतूक पोलिस ऍकेडमीत 65 पोलिस अधिकारी व अंमलदार यांना प्रशिक्षण…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून वाहतूक पोलिस अकॅडमीची सुरुवात आणि पहिल्या बॅच चे 65 पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन सर्टिफिकेट वितरण सोहळा पार पडला. पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कल्पनेतुन पुणे वाहतूक पोलिस अॅकेडमी ही संकल्पना साकारण्यात आली आहे. सह. पोलिस आयुक्त, पुणे शहर, […]
अधिक वाचा...पुणे शहरातील आयटी परिसरातून परदेशी युवतींची वेश्या व्यवसायातून सुटका…
पुणे : पुणे शहरातील आयटी हिंजवडी परिसरातून चार परदेशी युवतींची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. याप्रकरणी परदेशी दलाल महिलेला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. थायलंडमधील चार युवतींना जास्त पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. सोशल मीडियावरून या युवतींचे फोटो पाठवून लोणावळ्यात व्हिला बुक करून […]
अधिक वाचा...स्वारगेटच्या बसस्थानकात कंडोम, चादरी अन् दारुच्या बाटल्या…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वारगेट बस स्थानकात बंद असलेल्या बसमध्ये कंडोम, साड्या, चादरी आढळून आल्या आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी याचा पर्दाफाश केला आहे. तसेच पुण्याच्या 4 जुन्या बसमध्ये लॉजिंग सुरू असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला […]
अधिक वाचा...पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार; अंधारात ताई-ताई बोलला…
पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची घटना आज (बुधवार) उघडकीस आली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर या आधी गंभीर गुन्हे नोंद आहेत. चेन स्नॅचींग सारखे गुन्हे त्याच्यावरती आहेत. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे. स्वारगेट बस स्थानक परिसरातील या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज […]
अधिक वाचा...पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांच्या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे दिल्लीत प्रकाशन!
नवी दिल्लीः मा. अपर पोलीस अधिक्षक अशोक इंदलकर यांनी अनुवाद केलेल्या ‘सीबीआयच्या अंतरंगात’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जेष्ठ पत्रकार आणि एबीपी माझा चॅनेलचे राजीव खांडेकर व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सीबीआयचे माजी संचालक जोगिंदर सिंग यांच्या गाजलेल्या ‘ईन साईड सिबीआय’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अशोक इंदलकर यांनी ‘सीबीआयच्या […]
अधिक वाचा...पुणे शहरातील वारजे माळवाडीतील गुंडाची आता खैर नाही…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील रामनगर, म्हाडा कॉलनी, गोकुळनगर इत्यादी ठिकाणी वाढलेल्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी वारजे माळवाडी पोलिसांकडून संभाजी कदम, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ ०३, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली प्रभावी काम सुरु करण्यात आले आहे. सायंकाळी दोन ते तीन अधिकारी व पाच-सहा कर्मचा-यांची फुट पेट्रोलिंग नेमण्यात येत आहे. यामधून टवाळखोरांना चाप बसण्याबरोबरच गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचेही प्रयत्न […]
अधिक वाचा...
