पुणे शहरातील ‘रुबी हॉल’मधील डॉक्टरची आत्महत्या; मोबईलचा पासवर्ड…

पुणे : पुणे शहरातील प्रसिध्द रुबी हॉल क्लिनिकमध्ये काम करणारे निवासी डॉक्टर डॉ. श्‍याम व्होरा यांनी वसतीगृहात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, डॉ. व्होरा (मूळ रा. गुजरात) यांनी वसतीगृहाचा बराच वेळ […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!