पुणे शहरातील आरोपीस एक वर्षासाठी वर्धा कारागृह येथे स्थानबद्ध…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलिस स्टेशनच्या अभिलेखावरील शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या आरोपीस एक वर्षासाठी वर्धा कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलिस स्टेशनच्या अभिलेखावरील शरीराविरुद्ध गुन्हे करणारा आरोपी फहीम फिरोज खान (वय 20 रा गल्ली नंबर 19 आंबेडकर नगर, मार्केटयार्ड ता. हवेली जि. पुणे) यास पोलिस आयुक्त यांचे कार्यालय जा क्र […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवड पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये रंगला चकमकीचा थरार; गोळीबारात दरोडेखोर जखमी…

पुणे: दरोडेखोरांना जेरबंद करायला गेलेल्या पिंपरी-चिंचवड पोलिसांवर हल्ला झाला आहे. पोलिस उपायुक्तांनीसुद्धा बचावासाठी गोळीबार केल्याने एक आरोपी जखमी झाला. यावेळी झालेल्या चकमकीत पोलिस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसन्न जराड जखमी झाले आहेत. चाकण पोलिस स्टेशन हद्दीतील चिंचोशी गावात रात्री साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली आहे. एका घरावर गेल्या आठवड्यात या दरोडेखोरांनी […]

अधिक वाचा...

स्वारगेटच्या आरोपीबाबत पीडितेने जबाबात सगळं सांगितलं; आरोपीच्या खात्यात…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्टँडवरील उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये अत्याचार झालेल्या पीडित युवतीने (वय २६) पोलिसांना दिलेला जबाब अखेर समोर आला आहे. युवतीने आरोपीकडे हात जोडून याचना केली होती. बलात्कारानंतर जीवे मारू नये म्हणून युवतीने विनंती केली. आरोपी दत्ता गाडे याला दादा मला जीवे मारू नको, अशी विनंती केली होती. दत्ता गाडे याने […]

अधिक वाचा...

पुणे जिल्हा हादरला! युवतीवर सामूहिक बलात्कार करून केले Video शुटिंग….

शिरूर, पुणे (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एक युवती आणि तिचा मामेभाऊ रात्रीच्या वेळेस गप्पा मारत बसलेले असताना दोन व्यक्तींनी त्यांना चाकूचा धाक दाखवत लाथा बुक्क्यानी मारहाण केली. तसेच आळीपाळीने त्या युवतीवर बलात्कार करुन तिच्या अंगावरील सोनं काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत घडला आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ दखल घेत १२ तासाच्या […]

अधिक वाचा...

सासवड जवळ असलेल्या मल्हारगड किल्ल्यावर जोडप्याचे अश्लिल चाळे अन्…

पुणे : पुणे जिल्ह्यातील सासवड जवळ असलेल्या मल्हारगडावर अश्लिल चाळे करताना हटकल्याने राग अनावर झाल्याने जोडप्याने दुर्गप्रेमीच्या डोक्यात दगड घातला आणि रक्तबंबाळ झाल्यावर गळा दाबला. प्रमोद जगताप असे दुर्गप्रेमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर सासवडमधील रुग्णालयात अतिक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दुर्गप्रेमीने जोडप्याचे मल्हारगडावर अश्लिल चाळे करतानाचे व्हिडिओ काढून हटकल्याच्या रागातून मारहाण झाल्याचे पीडित युवकाने म्हटले […]

अधिक वाचा...

पुणे! दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची धडाकेबाज कामगिरी; १० गुन्हे उघडकीस…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहर पोलिस दलाच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक – १, गुन्हे शाखेने धडाकेबाज कामगिरी करत वाहन चोरीचे एकुण १० गुन्हे उघडकीस आणले आहेत. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ मधील पोलिस अधिकारी व अंमलदार हे २८/०२/२०२५ रोजी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे हद्दीत गस्त घालत होते. पोलिस अंमलदार अमित गद्रे व बाळू […]

अधिक वाचा...

पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांची लोणावळा येथील पान टपऱ्यांवर धडक कारवाई…

पुणे (संदिप कद्रे): लोणावळा विभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण हद्दीतील पान पटरीवर धडक कारवाई केली आहे. टपरी मध्ये मिळून आलेल्या पावडर व इतर पानात मिक्स करणारे साहित्य ताब्यात घेण्यात आले असून, सदर पावडर व इतर साहित्य तपसाणी पाठविण्यात येणार आहे. सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना गोपनीय बातमी […]

अधिक वाचा...

स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपीच्या वकिलांचा धक्कादायक दावा…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट बलात्कार आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला शुक्रवारी (ता. २८) कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने दत्ता गाडे याला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीचे वकील सूमित पोटे आणि अजिंक्य महाडीक यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. पीडित युवती (वय २६) आणि आरोपी दत्तात्रय गाडे यांची ओळख एक […]

अधिक वाचा...

शेवग्याच्या शेंगा काढण्यावरून वाद आणि मारामारी मध्ये ज्येष्ठाचा मृत्यू…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथील शेतामध्ये (साबरे मळा) शेवग्याच्या शेंगा काढल्या बद्दल वाद होऊन झालेल्या मारामारी मध्ये चंद्रकांत सदाशिव चासकर (वय ६९) यांचा मृत्यू झाला आहे. सदर गुन्ह्याबाबत मिळालेली माहिती अशी की, २५/२/२०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता शेवगाच्या शेंगा काढल्याचा राग धरून २६/२/२०२५ रोजी सकाळी आठ वाजता जाब विचारण्यास गेले असताना […]

अधिक वाचा...

आरोपी दत्ता गाडे याला पकडण्याचे श्रेय घेण्यासाठी सगळेच पुढे; पण खरं पकडलं कोणी पाहा…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर (वय २६) झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे (रा. गुनाट ता. शिरूर ) याला पकडण्यात गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांमुळे स्वारगेट पोलिसांना अखेर यश मिळाले. स्वारगेट पोलिसांबरोबरच पुणे ग्रामीण गुन्हे शोध पथकाचे पोलिस आरोपी दत्तात्रय गाडे याचा कसून शोध घेत होते. आरोपी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!