कुख्यात गुंड गजा मारणे याच्यावर लावला मोक्का; पोलिसांनी बसवले फरशीवर…
पुणे: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका व्यक्तीला गजा मारणे टोळीकडून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली होती. यानंतर कुख्यात गुंड गजा मारणे याच्यावर पोलिसांनी मोक्का लावला आहे. देवेंद्र जोग मारहाण प्रकरणात गजा मारणे देखील आरोपी आहे. देवेंद्र जोग यांना मारहाण प्रकरणी कुख्यात गुंड गजा मारणे हा कोथरूड पोलिस स्टेशनला हजर झाला असून, […]
अधिक वाचा...अमित शहा पुणे दौऱ्यावर! पुणे शहरातील वाहतूकीमध्ये केलेला बदल घ्या जाणून…
पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर असल्यामुळे वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज (शनिवार) प्रधानमंत्री आवास योजना -1 ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देणे व लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम महाळुंगे […]
अधिक वाचा...गज्या मारणे टोळीकडून मंत्री मोहोळ यांच्या कर्मचार्याला बेदम मारहाण…
पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे टोळीतील काही गुंडांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी आणि पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची घटना कोथरूड परिसरात घडली होती. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन जणांना अटक करण्यात आली तर चौथा आरोपी गजा मारणेचा भाचा फरार आहे, […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील प्रियकराने कोयत्याने वार करत प्रेयसीचं शीर केलं धडावेगळं…
पुणेः पुणे जिल्ह्यातून फिरण्यासाठी गेलेल्या प्रेमीयुगलामध्ये क्षुल्लक कारणास्तव वाद झाला आणि चिडलेल्या प्रियकराने कोयत्याने वार करत प्रेयसीचे शीर धडावेगळे केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने स्वतःहून पोलिसांसमोर जाऊन खुनाची माहिती दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत. वांबोरी परिसरातील (ता. राहुरी) विळद रोडवरील पिलेश्वर देवस्थान परिसरात असलेल्या गणपती मंदिरात जवळ बुधवारी (ता. 19) ही घटना घडली […]
अधिक वाचा...पुणे शहरात तडीपार आरोपीकडून दुचाकी केली जप्त; पाहा दुचाकीचा क्रमांक…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहर पोलिस दलातील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखेने तडीपार आरोपीकडून ०१ दुचाकी गाडी जप्त केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस उप आयुक्त, गुन्हे, पुणे शहर यांनी ऑल आऊट / कोंबिंग ऑपरेशन राबवून कारवाई करणेबाबत सांगितले होते. त्याअनुषंगाने दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील सपोनि प्रविण […]
अधिक वाचा...लग्नाआधीचे प्रेम! नवऱ्याला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक जाग आली अन्…
पुणे: लग्नाआधी असलेल्या प्रियकराच्या मदतीने मध्यरात्री झोपेत असलेल्या पतीवर धारदार चाकूने गळ्यावर, पोटावर सपासप वार करून त्याचा निर्घृणपणे खून करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार चाकण औद्योगिक वसाहतीत सावरदरी (ता. खेड) येथे घडला आहे. पतीचा खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पत्नीसह प्रियकराला अटक केली आहे. सचिनकुमार उपेंद्र राजभर (वय वर्षे 23, रा. जतपुरा, रोहतास, उत्तर […]
अधिक वाचा...राज्यातील वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ…
पुणेः राज्य सरकारकडून एचएसआरपी (HSRP) अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. राज्य परिवहन विभागाने ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) 2019 च्या पूर्वीच्या वाहनांना बसवण्यासाठी एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना आता 30 एप्रिलपर्यंत ही नंबरप्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. सुरुवातीला 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी १० लाख रुपये किंमतीचे रेडसन मांडूळ केले जप्त…
पुणे (संदिप कद्रे): प्रतिबंधीत मांडुळांची विक्री करणा-या दोन युवकांना वानवडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे १० लाख रुपये किंमतीचे रेडसन मांडूळ जप्त केले आहे. वानवडी पोलिस स्टेशन हद्दीत दिनांक १४/०२/२०२५ रोजी कोंबीग ऑपरेशन व अवैध धंदयावर कारवाई करणेकामी पो.उप निरी धनाजी टोणे, सहायक पोलिस उप निरीक्षक रमेश साबळे, पोलिस अमंलदार सर्फराज देशमुख, गोपाळ […]
अधिक वाचा...पुणे शहरात चुलत भावाला पाचव्या मजल्यावरुन ढकलून दिल्याने झाला मृत्यू…
पुणे: पुणे शहरात कौटुंबिक वादातून पत्नीला शिव्या दिल्याच्या कारणावरून दोन चुलत भावांमध्ये वाद झाल्यानंतर भावाने दुसऱ्या भावाला पाचव्या मजल्यावरून खाली ढकलून दिल्याची धक्कादायक घटना नांदेड सिटीजवळ घडली आहे. पाचव्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडलेला गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कौटुंबिक वादातून पत्नीला शिव्या देत असल्याच्या कारणावरून दोन चुलत भावांमध्ये […]
अधिक वाचा...पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कामगिरी; फरार आरोपी जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कामगिरी करत चार वर्षांपासून चार गुन्हयात फरार असलेल्या आरोपीस जेरबंद केले आहे. शिवाय, जबरी चोरीचा गुन्हा आणला उघडकीस आणला आहे. वालचंदनगर पोलिस स्टेशन गु.र.नं. २६/ २०२४ भा. न्या. सं. ३९४ प्रमाणे दि. १७/०९/२०२४ रोजी दाखल असून सदर गुन्हयातील फिर्यादी दिपक पोपट रासकर (वय ३२ वर्षे रा. […]
अधिक वाचा...
