बदनामीचा मेल! XXXची बायको पॅार्न एक्ट्रेस सारखी दिसते…
पुणे : पुणे शहरातील कोंढवा परिसरात एका उच्चभ्रू सोसायटी मध्ये एकाने सोसायटी मध्ये राहणाऱ्या एका महिलेला पॅार्नस्टार संबोधून ती चालायला आली आहे का? अशा आशयाचा मेल चक्क सोसायटीच्या 140 सदस्यांना पाठवल्याची धक्कादायक घटना घडी आहे. याबाबत तक्रार दाखल झाली असून, कोंढवा पोलिस पुढील तपास करत आहेत.
संबंधित महिलेला याबाबतची माहिती समजल्यानंतर याचा जाब विचारण्यासाठी गेली असताना पीडित महिलेच्या नवऱ्यालाही त्या व्यक्तीने धक्काबुक्की करत, जा तुला काय करायचे आहे ते कर अशी धमकी दिली आहे. महिलेने या प्रकारानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी शेखर बाबूलाल धोत्रे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘फिर्यादीचे सोसायटी मध्ये राहणारा आरोपी शेखर धोत्रे याने ई-मेलवरून ‘XXXची बायको पॅार्न एक्ट्रेस सारखी दिसते, पॉर्न ऍक्ट्रेस आली नाही का चालायला’ अशी अश्लील शेरेबाजी असलेला मेल सोसायटीमधील 140 सदस्यांना पाठवून फिर्यादीची बदनामी केली. फिर्यादी याबद्दल जाब विचारण्यास गेली असता फिर्यादीच्या पतीला धक्काबुक्की करून तुला पोलिसात जायचे तर जा पण मी बघून घेतो काय करायचे ते, अशी धमकी दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहोत.’
पुणे हादरले! मंगला टॉकीजसमोर युवकाची निर्घृण हत्या…
पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणात बुडून वडील आणि मुलीचा मृत्यू…
पुणे शहरात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे, दोघांना अटक…
पुणे दहशतवादी अटक प्रकरणात मोठी घडामोड; वाहनात आढळला शस्त्रसाठा…
पुणे शहरातील एका प्रसिद्ध पबमध्ये जोरदार राडा; बनावट नोटांची उधळण…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…