वळसे पाटील व देवेंद्र शेठ शहा यांच्या विरोधात आंदोलन करतो काय? म्हणून मारहाण…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर बांगर यांना मारहाण करणाऱ्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर बांगर व त्यांचे सहकारी वनाजी बांगर यांना विघ्नहर सहकारी साखर कारखाना येथे मोठा सायकल वरून जात असताना ऋषी वरपे (रा. कळंब ता. आंबेगाव) व संतोष […]
अधिक वाचा...ससून रुग्णालयातून आरोपी पसार, नऊ पोलिसांचे निलंबन; पाहा नावे…
पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील सोमवारी (ता. २) रात्री पसार झाल्यानंतर महिला पोलिस उपनिरीक्षकासह नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. ड्रग्स प्रकरणात एका अधिकाऱ्यासह 9 जणांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये एका महिला अधिकाऱ्यासह 9 जणांचा समावेश आहे. निलंबन करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे […]
अधिक वाचा...पुणे शहरातील कोयता हल्लेखोर आरोपीला जामीन मंजूर…
पुणे: पुणे शहरातील सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून झालेल्या हल्ल्यातील आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. शंतनू लक्ष्मण जाधव (वय २१) असे या आरोपीचं नाव होते. सदाशिव पेठेत भररस्त्यात त्याने युवतीव पळत जात हल्ला करण्याता प्रयत्न केला होता. पण, लेशपाल जवळगे या युवकाने प्रसंगावधान दाखवल्याने या युवतीवरचा हल्ला हुकल्यामुळी तिचा जीव वाचला होता. कारागृहातून जामीन मिळवून […]
अधिक वाचा...पुणे शहरात एमपीडीए कायद्यान्वये ४५वी स्थानबध्दतेची कारवाई!
पुणे: बिबवेवाडी पोलिस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या अट्टल गुन्हेगारावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एम. पी. डी. ए. कायद्यान्वये ४५ वी स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पुणे पोलिस आयुक्तालयातील बिबबेवाडी पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार सनी संतोष भरगुडे (वय २४ वर्षे, रा. प्लॉट नं. १०, निलेश कॉम्प्लेक्स योगायोग सोसायटी, बिबवेवाडी, पुणे) हा अभिलेखावरील सराईत […]
अधिक वाचा...पुणे शहरातील विजय ढूमे यांचा खून अनैतिक संबंधातून…
पुणे : सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा, हॉटेल व्यावसायिक आणि अनेक नेत्यांच्या ओळखी असलेल्या विजय ढुमे यांची बांधकामाच्या लोखंडी सळई आणि भरीव लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करून हत्या करण्यात आली होती. ढूमे यांचा खून अनैतिक संबंधातून झाल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. सिंहगड रोड पोलिसांकडून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. महिलेच्या प्रियकराकडून विजयचा हॉटेलच्या पार्किंगमध्ये लोखंडी रॉड […]
अधिक वाचा...लेखक राजन खान यांच्या मुलाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहीले की…
पुणे : प्रसिद्ध लेखक राजन खान यांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. डेबू राजन खान (वय २८) असे त्याचे नाव आहे. तो आयटी अभियंता होता. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. डेबू खान याने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहीली आहे, यामधून त्याच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. पुणे शहरातील सोमटने फाटा येथे ही घटना सोमवारी […]
अधिक वाचा...पुणे शहरात कोयता गँगकडून व्यवसायिकाची हत्या; Video Viral…
पुणे: लाईनबॉय आणि व्यावसायिक विजय ढुमे (वय ४२) यांची सिंहगड रोड येथील क्वॉलिटी लॉजसमोर चार ते पाच जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. विजय ढुमे यांची चार ते पाच जणाच्या टोळक्याने सिंहगड रोड येथील […]
अधिक वाचा...गणपती विसर्जनादरम्यान चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू…
पुणे : पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे गणपती विसर्जनादरम्यान चार वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अर्णव आशिष पाटील या चार वर्षीय मुलाचे नाव आहे. मोशी येथील मंत्रा सोसायटी या ठिकाणी गुरुवारी (ता. २८) सायंकाळी ही घटना घडली आहे. अर्णव हा सोसायटीमधील गणपती विसर्जन टाकीच्या शेजारी […]
अधिक वाचा...पुणे शहरात गणेशोत्सवादरम्यान पोलिसकाकांना भोजन व अल्पोपहार!
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात गणेशोत्सवादरम्यान बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना भोजन व अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यावेळी अनेकांनी कर्तेव्य बजावताना भोजनाचा आस्वाद घेतला, अशी माहिती दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी दिली. प्रशांत शिंदे म्हणाले, ‘गणेशोत्सव विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी साधारणपणे सलग ४८ तास पोलिस अंमलदार व अधिकारी यांना […]
अधिक वाचा...२० लाखांचे ५ कोटी करतो म्हणून लाईट बंद करुन धुर केला अन्…
पुणे : एका महिलेला २० लाख रुपयांचे ५ कोटी रुपये करुन देण्याचे आमिष दाखवून तब्बल २० लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. याबाबत नारायण पेठेत राहणार्या महिलेने (वय ४२) विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तनवीर शामकांत पाटील, शिवम गुरुजी, सुनिल राठोड आणि आनंदस्वामी यांच्यावर गुन्हा दाखल […]
अधिक वाचा...
