
पुणे शहरातील गणेशोत्सवासाठी पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय…
पुणे : पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठा निर्णय घेतला आहे, निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई होणार आहे.
पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाच्या काळात लेझर बीम लाईट वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी दहिहंडीपासून होणार आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांची बैठक घेतली असून, या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांची अंमलबजावणी न केल्यास कायदेशीर कारवाईला सामोर जावे लागणार आहे. २९ तारखेला दहीहंडी आणि ९ सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे, या नव्या नियमाची अंमलबजावणी दहिहंडीपासूनच होणार आहे.
पुणे पोलिस वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी घेणार गुगलची मदत…
निखील पिंगळे यांची गुन्हे शाखा उपायुक्तपदी नियुक्ती; अमोल झेंडे यांच्याकडे वाहतूक विभाग…
Video: पुणे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न विचारणाऱ्यांना आयुक्तांचे बेधडक आव्हान…
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तृतीयपंथींबाबत घेतला मोठा निर्णय…
पुणे शहरात वाहन तोडफोड करणाऱ्यांची आता खैर नाही: अमितेश कुमार
पोलिस आयुक्त अमितेश कुमार ऍक्शन मोडवर; गुन्हेगारांमध्ये धडकी…

