पुणे शहरात व्यावसायिकाची गोळ्या झाडून आत्महत्या…

पुणे: पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथे एका रिअल इस्टेट एजंटाने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. मयूर सुनील नरे (वय ३१, रा. जांभूळवाडी, आंबेगाव, पुणे) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नऱ्हे येथील सेवा रस्त्यालगत असलेल्या सिद्धिविनायक अंगण सोसायटी येथे काव्या ग्रुप […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात दोन अल्पवयीन बहिणींवर अत्याचार अन् बनवला Video…

पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील दोन सख्ख्या अल्पवयीन मावस बहिणींवर चार जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, व्हिडिओ बनवला आहे. पीडित मुलीच्या आईने पारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. आरोपींनी मुलींवर अत्याचार केल्याचा व्हिडिओ काढून तो […]

अधिक वाचा...

पुणे पोर्श कार अपघात प्रकरण! विशाल अगरवाल याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्श कार अपघातप्रकरणी अटकेत असलेल्या विशाल अगरवाल याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये विशाल अगरवाल याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस विशालला कधीही अटक केली जाऊ शकते. बावधन येथील ज्ञानसी ब्रह्मा सोसायटीने हा गुन्हा दाखल केला आहे. 2007 साली बांधण्यात आलेल्या ब्रह्म […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील नांदेड सिटी भागात धुणी-भांडी करण्याच्या नावाखाली चोरी…

पुणे (शरयू माने): पुणे शहरातील नांदेड सिटी भागात फ्लॅटमध्ये काही महिला धुणी-भांडी करण्याच्या नावाखाली चोरी करत आहेत. कुटुंबातील नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन स्थानिकांनी केले आहे. पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी भागात घरांमध्ये चोरी होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढत चालले आहे. घरात धुणी भांडी आणि स्वयंपाकाची कामे करणाऱ्या महिला घरातील काही दिवस अंदाज […]

अधिक वाचा...

बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) बालाजी साळुंखे हे गेल्या १३ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. शिक्षण घेत असताना एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे पाहिले आणि आपणसुद्धा असे पोलिस अधिकारी व्हावे, असे वाटले आणि पोलिस अधिकारी पदापर्यंत मजल मारली. फक्त, चांगले काम करत राहायचे, अशा विचारातून ते पुढे आले आहेत. श्री. साळुंखे यांच्याविषयी थोडक्यात… बालाजी साळुंखे यांचे सांगली जिल्ह्यातील […]

अधिक वाचा...

Video: विशाल अगरवाल याच्या महाबळेश्वरमधील हॉटेलवर बुलडोझर…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात अल्पवयीन धनिकपुत्राने महागडी पोर्शे कार वेगाने चालवत दुचाकीस्वार युवक आणि युवतीला चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर वेगवेगळ्या घडामोडी पुढे येत आहेत. अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल, आजोबा आणि आई कोठडीत आहेत. तर अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले […]

अधिक वाचा...

सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची मटका अड्ड्यावर धडक कारवाई…

पुणे (संदिप कद्रे): लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी वडगाव मावळ पोलिस स्टेशन हद्दीतील कान्हे फाटा येथील मटका अड्ड्यावर धडक कारवाई केली असून, रोख रकमेसह एक लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाय, सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागातील अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची […]

अधिक वाचा...

पुणे शहरात पत्नीच्या दुसऱ्या पतीचा कुटुंबियांसमोरच केला खून…

पुणे : पत्नीने घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केल्याचा राग मनात धरून पहिल्या पतीने आपल्या साथीदाराला सोबत घेऊन पत्नीच्या दुसऱ्या पतीचा धारदार हत्याराने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुमीत उर्फ सोनल पटेकर (रा. अग्रवाल प्राईड, पवळे चौक, कसबा पेठ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी प्राजक्ता पटेकर (३४, रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलिस […]

अधिक वाचा...

ससूनचा डॉ. अजय तावरे अन् अमर मकानदारमध्ये ७० कॉल…

पुणे : ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचा अधीक्षक डॉ. अजय तावरे आणि अश्फाक मकानदार या दोघांमध्ये गेल्या ५ महिन्यात ७० कॉल झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुन्यात बदल केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड या दोघांना अटक केली आहे. यापूर्वीही तावरे आणि मकानदार या दोघांनी मिळून काही बेकायदेशीर […]

अधिक वाचा...

पुणे अपघात प्रकरणातील अगरवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ; खुनाचा गुन्हा दाखल…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात धनिकपुत्र अल्पवयीन मुलाने महागडी पोर्शे कार वेगाने चालवत दुचाकीस्वार तरुण आणि तरुणीला चिरडल्याची घटना घडली होती. अपघाताच्या घटनेनंतर धनिकपुत्र अल्पवयीन मुलाला लगेचच जामीन मिळाल्याने वातावरण चांगलंच तापले होते. अखेर अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली. अल्पवयीन आरोपीची आई, वडील आणि आजोबा देखील कोठडीमध्ये आहेत. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!