पुणे शहरात किरकोळ वादातून युवकाची सपासप वार करून हत्या…

पुणे : लग्नाच्या वरातीत नाचताना किरकोळ वाद झाल्यानंतर वादाचा सूड घेण्यासाठी एका युवकाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना धनकवडी परिसरात घडली आहे. तेजस दत्तात्रय पिलाने (वय २४) असे मृत युवकाचे नाव आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी मध्यरात्री तेजसला गाठले आणि त्याच्यावर सपासप वार करून त्याचा जीव घेतला आहे. एका लग्नाच्या वरातीत काही […]

अधिक वाचा...

पुणे शहरात सलूनमध्ये अंदाधुंद गोळीबार; पोलिसांनी जिवाची पर्वा न करता घातली झडप…

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील वारजे परिसरात शुक्रवारी (ता. २४) रात्री एका सलूनमध्ये अंदाधुंदपणे गोळीबाराची घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी गोळीबार करत असतानाच कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्याला जागेवरच झडप घालून ताब्यात घेतल्याने एक मोठा अनर्थ टळला आहे. वारजे भागात शुक्रवारी रात्री एका सलूनमध्ये पूर्ववैमनस्यातून एका युवकावर गोळीबार करण्यात आला. आरोपीने बंदुकीतून गोळ्या झाडताच […]

अधिक वाचा...

पुणे! लकडी पुलावरील त्या हत्येचा छडा; दोघांना बेड्या, धक्कादायक उलगडा…

पुणे: पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या लकडी पुलाजवळील नदीपात्रात झालेल्या कृषल कसबे याच्या हत्येचे छडा पोलिसांनी लावला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा आणि डेक्कन पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मुख्य आरोपीसह एका अल्पवयीन मुलाला हडपसर परिसरातून ताब्यात घेतले. आरोपी कर्नाटकात पळून जाण्याच्या बेतात असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. गंज पेठ येथील रहिवासी कृषल कसबे (वय ४२) यांचा […]

अधिक वाचा...

पुणे! लग्नासाठी चक्क पोलिस अधिकारी झाल्याचा बनाव! इम्प्रेशनसाठी लावले खोटे फ्लेक्स…

पुणे: लग्न जमत नसल्याने मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी एका युवकाने चक्क पोलीस अधिकारी झाल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक आणि हास्यास्पद प्रकार उघडकीस आला आहे. ऋषिकेश राजू जाधव (वय २६, रा. नऱ्हे रोड) असे या युवकाचे नाव आहे. पुणे शहर पोलीस दलात रुजू झाल्याचे खोटे फ्लेक्स शहरभर लावून आणि व्हॉट्सअॅपवर वर्दीतील फोटो ठेवून ‘इम्प्रेशन’ मारण्याचा या युवकाचा खटाटोप […]

अधिक वाचा...

पुणे! वारजे माळवाडी पोलिसांनी MPDA मधील सराईत गुन्हेगारास केले जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलिसांनी MPDA मधील सराईत गुन्हेगार सिध्दार्थ गवळी यास जेरबंद केले आहे. सिध्दार्थ गवळी यास नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे रवाना करण्यात आले आहे. वारजे माळवाडी पोलिस ठाणे हद्दीत वारंवार गुन्हे करुन शांतता व सुव्यस्थेस गालबोट लावण्यास कारणीभूत ठरत असलेला सराईत गुन्हेगार सिध्दार्थ सोमनाथ गवळी (रा. वारजे माळवाडी, पुणे) यास […]

अधिक वाचा...

पुणे हादरलं! लघुशंकेसाठी थांबलेल्या युवकाची ठेचून हत्या…

पुणे: पुणे शहरात कबुतर चोरीच्या संशयावरून एका युवकाला लाथाबुक्क्यांनी आणि बॅटने अमानुष मारहाण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना वानवडीतील वैदूवाडी परिसरात घडली आहे. रूपेश शिंदे (वय १९, रा. मोशी) असे या मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रूपेश आणि त्याचा मित्र अजय टिंगरे हे बुधवारी पहाटेच्या सुमारास मोशीकडे जात होते. […]

अधिक वाचा...

पुणे! लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं…

पुणे: पुणे शहरातील MIT ADT विद्यापीठाच्या आवारात संतापलेल्या पित्याने एका विद्यार्थ्याला लोळवून लोळवून मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका युवतीचा ऑनलाईन छळ करणाऱ्या डी. वाय. पाटील (DY Patil) कॉलेजच्या विद्यार्थ्याला तिच्या पित्याने कॅम्पसमध्येच गाठले आणि जाब विचारला. यावरून दोन्ही बाजूंमध्ये मोठी झटापट झाली. संतापलेल्या पित्याने त्या विद्यार्थ्याला खडेबोल सुनावत चोप दिला. संबंधित विद्यार्थी […]

अधिक वाचा...

पुणे! शिवाजीनगर न्यायालयात महिला वकिलांमध्ये हाणामारी; तोंडावर मारला ठोसा अन्…

पुणे : पुणे जिल्हा न्यायालयाच्या (शिवाजीनगर) आवारात दोन महिला वकिलांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. न्यायालयीन प्रकरणं मिळवण्याच्या वादातून हा प्रकार घडला असून, यामध्ये एक महिला वकील (वय ४२) गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी महिला वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिला वकील गेल्या दीड वर्षांपासून मोटर वाहन न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत. […]

अधिक वाचा...

पुणे! बॅगेतील 15 लाख रूपयांसाठी 4 सशस्त्र भर रस्त्यात भिडला चोरट्यांशी अन्…

पुणे : पुणे शहरातील चंदननगर परिसरात एका युवकाने दाखवलेल्या धाडसामुळे तब्बल १५ लाख रुपयांची रोकड लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे. शस्त्राचा धाक दाखवून पैसे हिसकावणाऱ्या चार अट्टल चोरट्यांना युवकाने भर रस्त्यात अक्षरशः धूळ चारली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी युवक हा एका खाजगी कार्यालयात कामाला आहे. कार्यालयीन […]

अधिक वाचा...

पुणे! पोलिस आयुक्त कारवाईचा आढावा घेण्यासाठी स्वतः उतरले रस्त्यावर…

पुणे : पुणे शहरातील बुधवार पेठेतील रेड लाइट परिसरात पुणे पोलिसांनी छापेमारी करत कुंटणखान्यांमध्ये असलेल्या महिलांची पडताळणी केली. या कारवाई दरम्यान वेश्याव्यवसाय करत असलेल्या ११ महिला बांगलादेशी असल्याचे त्यांच्या कागदपत्रांच्या तपासणीतून उघड झाले. यानंतर पोलिसांनी संबंधित महिलांवर तसेच कुंटणखाना चालवणाऱ्यांविरोधात पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच या महिलांना बांगलादेशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!