पुणे! लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं…
पुणे: पुणे शहरातील MIT ADT विद्यापीठाच्या आवारात संतापलेल्या पित्याने एका विद्यार्थ्याला लोळवून लोळवून मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका युवतीचा ऑनलाईन छळ करणाऱ्या डी. वाय. पाटील (DY Patil) कॉलेजच्या विद्यार्थ्याला तिच्या पित्याने कॅम्पसमध्येच गाठले आणि जाब विचारला. यावरून दोन्ही बाजूंमध्ये मोठी झटापट झाली. संतापलेल्या पित्याने त्या विद्यार्थ्याला खडेबोल सुनावत चोप दिला. संबंधित विद्यार्थी […]
अधिक वाचा...पुणे! MIT Collage परिसरात आढळला मृतदेह; आत्महत्या की हत्या…
पुणे : पुण्यातील लोणी परिसरातील प्रसिद्ध एमआयटी (MIT) कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एका ज्येष्ठ व्यक्तिचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची ओळख पटवत मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. सुभाष कामठे (वय ६५) असे मृत व्यक्तीचे नाव असून, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे […]
अधिक वाचा...
