सचिन कुर्मी हत्याकांड प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेने हाती घेतला, मकोका लावला जाण्याची शक्यता

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शशी कुमार मीना यांच्याकडे MCOCA कायद्यांतर्गत पुढील कारवाई करण्यासाठी मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे सचिन कुर्मी हत्याकांडात मकोका लागू होण्याची शक्यता आहे. मुंबई : बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या हत्येचे प्रकरण १९ ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेच्या युनिट ३कडे सोपवण्यात आले आहे. सचिन उर्फ ​​मुन्ना कुर्मीच्या हत्येचा तपास […]

अधिक वाचा...

रत्नागिरीत खोल समुद्रात खलाशाने छाटलं तांडेलचं शीर…

रत्नागिरी : खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौकेवरील खलाशाने नौकेवरील तांडेलची हत्या करून त्याचे डोकं छाटलं आणि हे डोकं बोटीवर ठेवून बोट पेटवून दिल्याची धक्कादायक घटना कुणकेश्वर समुद्रामध्ये घडली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी जयप्रकाश विश्वकर्मा (रा. छत्तीसगड) याला पळून जाताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रत्नागिरी येथील राजीवडा भागातील नुमान रफिक फणसोपकर यांच्या मालकीची मुजत राबिया रविवारी […]

अधिक वाचा...

अनैतिक संबंधातून जिम ट्रेनरने व्यावसायिकाच्या पत्नीची केली हत्या अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश) : कानपूरमध्ये व्यावसायिकाच्या पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात पुरून ठेवला होता. पोलिसांनी चार महिन्यानंतर या खूनाचा छडा लावला असून, आरोपी विमल सोनी याला अटक केली आहे. विमल सोनी हा जिम ट्रेनर असून तो मिस्टर कानपूर आणि मिस्टर यूपी स्पर्धाही जिंकला आहे. व्यावसायिकाची पत्नी एकता गुप्ता यांची ४ महिन्यापूर्वी हत्या केल्यानंतर […]

अधिक वाचा...

Video: अनैतिक संबंधाच्या संशयावरून तालिबानी शिक्षा अन् मृत्यू…

लखनौ (उत्तर प्रदेश): बांदा येथे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आरोपींनी या घटनेचा व्हिडिओही बनवून व्हायरल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, महिला (वय ४०) आणि पुरुष (वय ५५) दोघांनाही लाठ्या आणि धारदार शस्त्रांनी मारहाण केली […]

अधिक वाचा...

धक्कादायक! सख्खा चुलत भावाने अनैतिक संबंधातून केला बहिणीचा खून..

सांगली : मोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे अश्विनी शिवाजी शिर्के (वय 21) हिचा विषारी द्रव प्राशनामुळे मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. 23) घडली होती. मात्र, कवठेमहांकाळ पोलिसांनी केलेल्या तपासात ही आत्महत्या नसून, खून असल्याचे उघड झाले. अश्विनीचा सख्खा चुलत भाऊ हणमंत रामचंद्र शिर्के (वय 31, रा. मोरगाव) यानेच अनैतिक संबंध लपविण्यासाठी हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये लाल-निळ्या दिव्यांची गाडी अन् पोलिसांची वर्दी घालणारा तोतया IPS…

नाशिक : नाशिकमध्ये तोतया आयपीएस (IPS) अधिकारी बनून एका व्यावसायकाची 1 कोटीहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आल्याची घटना अंबड पोलिस स्टेशन हद्दीत घडली आहे. आरोपीने बनावट ओळखपत्रे दाखवून रेल्वेचे बनावट टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आरोपीने पीडित व्यावसायिकांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. […]

अधिक वाचा...

सेवानिवृत्त पोलिस अधिकारी DGP च्या मुलाने घेतला जगाचा निरोप…

भोपाळ (मध्य प्रदेश): सेवानिवृत्त पोलिस अधिकारी DGP च्या मुलाने हाताची नस कापली आणि नंतर स्वत: चा गळा चिरुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तुषार शुक्ला असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी त्यांना DGP च्या मुलाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. तातडीने त्याचा […]

अधिक वाचा...

धक्कादायक! नवऱ्यासमोर महिलेवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार…

भोपाळ (मध्य प्रदेश): मध्य प्रदेशातील रीवा येथे एका महिलेवर तिच्या नवऱ्यासमोरच पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी शंभरहून अधिक जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्यापैकी एका आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गूढ पोलिस ठाण्याच्या हद्दीतल्या भैरव बाबा डोंगराजवळ सोमवारी (ता. 21) युवा […]

अधिक वाचा...

खुनी बायको! प्रियकरासाठी नवऱ्याला जेवणातून विष द्यायची; एक दिवस…

बंगळूरू (कर्नाटक): प्रियकरासाठी नवऱ्याला जेवणामधून विष देऊ लागली. रुग्णालयातून मरनावस्थेतून पती घरी आल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागले. नवऱ्याचा खून करायचाच हे तिने ठरवले. प्रियकराला घरी बोलावून घेतलं आणि दोघांनी मिळून उशीने गळा दाबून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उडुपी येथे घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. उडपी जिल्ह्याच्या करकला तालुक्यातल्या अजेकर या गावात एक […]

अधिक वाचा...

दुबईवरून भारतात येताना प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं लाखो रुपयांचं सोनं; पण…

जयपूर (राजस्थान) : दुबईमधील अबुधाबीवरून भारतात आलेल्या प्रवाशाची तपासणी केली असता त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये एक किलो पेक्षा जास्त सोनं लपवल्याचे समोर आले. जयपूर एअरपोर्टरवर प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. प्रवाशाचा एक्स रे काढल्यानंतर त्यात ही बाब समोर आली. यासाठी न्यायालयाची खास परवानगी पोलिसांनी काढली. जयपूर एअरपोर्टवर कस्टम विभागाने अबुधाबीहून जयपूरला आलेल्या एका प्रवाशाला सोने तस्करी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!